तरुण भारत

तरुण भारत

ढोल ताशांच्या गजरात इच्छुकांनी दिल्या मुलाखती

सोलापूर -  महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया उत्साहात सुरू...

आजपासून अजित पवार राष्ट्रवादी घेणार इच्छुकांच्या  मुलाखती !

सोलापूर - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सोलापुरातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मंगळवार दि.२३ डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार...

कोणीही आले तरी घाबरू नका; मी तुमच्या पाठिशी; आ. सुभाष देशमुख यांचा कार्यकर्त्यांना विश्‍वास

सोलापूर : आगामी महानगरपालिका निवडणूक ही केवळ उमेदवारांची नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या ताकदीची निवडणूक आहे.  कोणीही पक्षात आले तरी घाबरू नका, मी...

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान

धाराशिव - कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे महात्मा फुले कला, वाणिज्य आणि सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरूड जिल्हा अमरावती...

भोकरदन नवनिर्वाचित नगरसेवक राजाराम सहाने यांनी मतदारांना दिलेलं आश्वासन पाळलं तात्काळ कामाला सुरुवात!

भोकरदन / नांदेड : भोकरदन नगरपालिकाचा नुकताच काल २१ रविवार रोजी निवडणूक निकाल जाहीर झाला असून, याच पार्श्वभूमीवर अवघ्या काही...

आधुनिक उपचार पद्धती व सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या मेडीकव्हर हॉस्पीटल मध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

जाफराबाद / जालना - छत्रपती संभाजी नगर येथील मेडीकव्हर हॉस्पिटल रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कार्य करत असून येथे...

पत्रकार सुभाष पेरकेवार यांचे आकस्मिक निधन

नायगांव - तालुक्यातील नरसी येथील रहिवासी तसेच दैनिक प्रजावाणीचे पत्रकार सुभाष संभाजी पेरकेवार (नरसीकर) यांचे सोमवारी (दि. २२ डिसेंबर २०२५)...

एमएससीआयटी परीक्षेत हनीफ साईवाला तालुक्यातून अव्वल तर जिल्ह्यातून द्वितीय

माहूर / नांदेड - माहूर येेथे हातगाडा चालवून मोलमजुरी करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे कादरभाई साईवाला यांचा अत्यंत हुशार आणि...

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे २००४ व २००६ बॅचचे स्नेहमिलन

बिलोली / नांदेड - संस्कृती संवर्धन मंडळ, शारदानगर सगरोळी संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, सगरोळी येथील इयत्ता १० वी २००४...

होट्टल फाटी ते होट्टल रस्त्यावर चार दिवसांत पाच अपघात; एक ठार, अनेकजण जखमी

देगलूर / नांदेड : देगलूर तालुक्यातील होट्टल फाटी ते हॉटेल आणि पुढे करडखेड गावाजवळपास रस्ता नुकताच नव्याने तयार करण्यात आला...

Page 264 of 552 1 263 264 265 552

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...