तरुण भारत

तरुण भारत

श्री नूतन प्रशालेमध्ये कवी कुसुमाग्रज जयंती मराठी भाषा गौरव दिन साजरी

सोलापूर: शहरातील विजापूर रोडवरील नूतन प्रशालेत शुक्रवारी मराठी दिन साजरा करण्यात आला सामाजिक सलोखा राखण्याची कार्य मराठी भाषा करते, भाषेमुळे...

रोडरोमिओ, बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या मुलांवर कारवाई करा

पिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे दोन हायस्कूल व एक ज्युनिअर कॉलेज आहे. याठिकाणी पिलीव व आसपासच्या परीसरातील लहान अल्पवयीन मुले...

कॉरिडोरसाठी दहा कोटीची तरतूद तर दूसरीकडे कॉरिडोरच्या विषयाला स्थगिती

पंढरपूर - नगरपरिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकीकडे प्रशासकीय स्तरावर पालिकेच्या अर्थसंकल्पात पंढरपूर कॉरिडोरसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद  करण्यात आली...

पुणे मुख्यालयावर शेती महामंडळाच्या कामगारांचा मोर्चा

श्रीपूर - राज्यातील एकूण १४ शेती महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या साठी येत्या १७ मार्च रोजी पुणे येथिल मुख्यालयावर विराट मोर्चाचे...

नेताजी शिक्षण संकुलात मराठी भाषा दिन उत्साहात

सोलापूर  - नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक शाळा व माध्यमिक प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात...

कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने अभिनेते अंकुश आतकर सन्मानित

कुर्डुवाडी - पिंपरी पुणे येथील आचार्य अत्रे कला मंदिर संत तुकाराम नगर येथे कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार२०२६ सोहळा कला क्षेत्रातील...

अध्यापिका विद्यालय बार्शी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

बार्शी - शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अध्यापिका विद्यालय बार्शी येथे कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरी...

आदर्श ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांंचे जेईई मेन्स मध्ये घवघवीत यश

कुर्डूवाडी - आदर्श पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज,कुर्डूवाडी येथील विद्यार्थ्यांनी JEE मेन परीक्षामध्ये उल्लेखनीय यश संपादन करून ज्युनियर कॉलेज ऑफ...

चित्रकार बारबोले प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित

माढा : भारत आणि अमेरिका कार्यक्षेत्र असलेल्या इन्साईट सक्सेस या संस्थेचा मानाचा प्राईड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार दारफळ सीना येथील...

परतावा द्या; नाहीतर रेशन बंद… ग्रामीण महासंघाची मंत्रालयात धडक

अकलूज - अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ सोलापूर ग्रामीण जिल्हा संघटनेच्या वतीने अन्न व नागरी...

Page 31 of 556 1 30 31 32 556

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...