तरुण भारत

तरुण भारत

यशोदाबाई पाटील हायस्कूलात जागतिक दिव्यांग सप्ताह साजरा

लोहारा / धाराशिव - लोहारा तालुक्यातील नागुर येथील यशोदाबाई पाटील हायस्कूल येथे जागतिक दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या...

भालेराव दडांजे यांचा पुरस्कार म्हणजे आदिवासी संस्कृती सन्मान

नांदेड - आदिवासी संस्कृतीतील वाद्य निर्मिती करणाऱ्या भालेराव दडांजे यांचा पुरस्कार म्हणजे आदिवासी संस्कृती व किनवट माहूर तालुक्याचा सन्मान आहे...

शाँक सर्किटच्या आगीत घर जळून खाक; लाखोचे नुकसान

बिलोली - सगरोळी येथे कौलारू घराला विजेच्या शौकसर्किटमुळे लागलेल्या आगीच्या भडक्यात रहात्या घरासह कपाटातील दाग दागिने, नगदी रोकड व संसार...

मांडवा गावात नव्याने रुजू झालेले पी.आय. गणेश कराड यांचा दौरा

किनवट / नांदेड : मौजे मांडवा येथे आज किनवट पोलिस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी भेट...

कै.शारदाताई टोपे यांची जयंती साजरी

अंबड / जालना - अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा कै.शारदाताई अंकुशराव टोपे यांचे जन्मदिनानिमित्त...

रोटरी क्लब टेबल टेनिस स्पर्धेचे बक्षीस वितरण 

सोलापूर - रोटरी क्लब सोलापूर आयोजित खुल्या टेबल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोलापूर लॉन टेनिस संघटनेचे सचिव व ऑलम्पिक संघटनेचे...

स्वामी विवेकानंद प्रशालेत क्रीडा सप्ताहास सुरुवात 

सोलापूर - नॅब संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयडीसी  येथे  क्रीडा सप्ताहास सुरुवात झाली.  याचे उद्घाटन शहर कुस्तीगीर परिषद उपाध्यक्ष  प्रा.नरसिंह...

संगणक न पास झालेल्या 260 शिक्षकांची एक कोटी सत्तेचाळीस लाख रूपयाची वसुली परत करण्याचे आदेश

कुर्डूवाडी - सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मच्या-यांना  डिसेंबर 2007 पुर्वी संगणक परिक्षा न पास झाल्याने शासकीय आदेशाने झालेल्या...

उपळवटे येथे द्राक्ष उत्पादकांसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

कुर्डूवाडी - उपळवटे (ता. माढा) येथे कृषीनिष्ठ परिवार माढा तर्फे दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन...

जुन्या भाषेतील हस्तलिखितांमध्ये मोठी ज्ञानसंपदा – डॉ. निलेश जोशी

सोलापूर - जुन्या भाषेतील हस्तलिखितांवर संशोधन करून विद्यार्थी व अभ्यासकांनी पारंपारिक ज्ञान, साहित्य समोर आणावे. त्यामध्ये मोठी ज्ञानसंपदा असून त्याचा...

Page 344 of 578 1 343 344 345 578

ताज्या बातम्या

22 March 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...