तरुण भारत

तरुण भारत

शिक्षक संघटनांचे शाळा बंद आंदोलन

हिंगोली- राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वयाने 5 डिसेंबर रोजी राज्यात शाळा बंद आंदोलन करण्यात आले, हिंगोली जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात...

श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंतीच्या निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ

गंगापूर / संभाजीनगर - प्रतिवर्ष प्रमाणे याही वर्षी, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गंगापूर, येथे श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित...

कै.बाबुरावजी काळे स्कूलचे विज्ञान प्रदर्शनात यश

सोयगाव / संभाजीनगर - येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत ४ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यात कै.बाबुरावजी...

इन डोअर स्टेडियम उभारा क्रीडामंत्री कोकाटे यांच्याकडे आ.बोंढारकर यांची मागणी

नवीन नांदेड - नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे , क्रीडा क्षेत्रात नांदेड जिल्ह्याचा नावलौकिक व्हावा , तरुणांचे आरोग्य...

प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांग दिवस साजरा

मुदखेड / नांदेड - मुदखेड येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दि.३ डिसेंबर रोजी दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम...

भारतीय काँग्रेस जिल्हा सरचिटणीसपदी डॉ. मधूकर राठोड

नायगाव / नांदेड - नायगांव तालुक्यातील मरवाळी तांडा हा छोटासा परंतु सामाजिक,शैक्षणिक आणि राजकीय जाणिव वांनी परिपूर्ण असा परिसर आज...

भायेगाव येथील महादेव मंदिराच्या रस्त्याच्या कामांचा शुभारंभ

नवीन नांदेड - भायेगाव येथे महादेव मंदिराकडे जाणारा व शेतकरी बांधवांसाठीचा रस्ता आजपर्यंत अनेक आमदारांनी घोषणा करुनही झाला नव्हता. मात्र...

गंगाई कृषी सेवा केंद्राला भीषण आग ; 30 ते 35 लाखांचे नुकसान

फूलवळ / नांदेड - शहरातील सिद्धार्थ नगर रोडवरील स्मशानभूमीजवळ असलेल्या गंगाई कृषी सेवा केंद्र या दुकानाला शुक्रवारी पहाटे अचानक भीषण...

राजुरा येथे खंडोबा यात्रेनिमित्त रंगला कुस्त्यांचा सामना !

मुखेड / नांदेड - महाराष्ट्रांच्या विविध ग्रामीण भागातील खेड्यात आता यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील लोकांना यात्रा म्हणजे...

Page 354 of 578 1 353 354 355 578

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...