तरुण भारत

तरुण भारत

शिक्षण हाच विकासाचा पाया – डिवायएसपी प्रदिप गोरड

माळशिरस - शिक्षण हाच विकासाचा पाया असून त्यासाठी ध्येय,मेहनत,जिद्द असावी लागते सध्याची पिढी मोबाईल,सोशल मिडिया मध्ये गुरफटली असून हि बाब...

फॅबटेक मध्ये एक्सप्रेस अँड ईमप्रेस-कॅम्पस टू कार्पोरेट कम्युनिकेशनवर व्याख्यान

सांगोला -  फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथे प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक्सप्रेस...

रोटरी क्लब मोडनिंब वतीने गिड्डेवाडी व बावी येथे दंतरोग चिकित्सा शिबिरे

मोडनिंब - रोटरी क्लब ऑफ मोडनिंब (ता. माढा) व पंढरपूर येथील तंटक हॉस्पिटल यांच्या वतीने गिड्डेवाडी (ता.मोहोळ) व बावी (ता....

पालखी मार्गातील दगड माती खडी खड्डे नष्ठ करा

अक्कलकोट - अक्कलकोट तीर्थक्षेत्र नगरीत श्रीदत्तजयंती जयंती उत्सव हा प्रमुख उत्सव आहे मोठ्या प्रमाणात भाविक येतात पालखी मिरवणुक सोहळा निघतो...

लोकमंगल कृषी महाविद्यालयातील खेळाडूंची अश्वमेध स्पर्धेसाठी निवड

सोलापूर - श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कलबुरगि – मुंबई विशेष रेल्वे धावणार  

सोलापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून...

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती उत्सव संपन्न

अक्कलकोट - श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील पुरोहित मंदार महाराज पुजारी प्रथमेश इंगळे व विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख व सत्संग महिला...

डोंगराळे प्रकरणी अति जलद गतीने खटला चालवावा

सोयगाव / संभाजीनगर - मालेगाव तालुक्यातील डोंगरळे येथील चिमुकली मुलीवर झालेल्याअत्याचार व हत्येप्रकरणी तात्काळ कारवाई करून हा खटला अति जलद...

सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात एड्स व थॅलेसेमिया बद्दल मार्गदर्शनपर व्याख्यान

सोयगाव / संभाजीनगर - अजिंठा शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या रेड रिबन क्लब अंतर्गत...

Page 358 of 578 1 357 358 359 578

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...