तरुण भारत

तरुण भारत

आट्यापाट्या स्पर्धेत गांथी नाथा रंगजी विद्यालय उपविजेता

सोलापूर - शहर स्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत गांधी नाथा रंगजी विद्यालय सोलापूर येथील खेळाडूनी 14  वयोगटात मुलींचा संघ उपविजेतेपद पटकावून यश...

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या रिटेल ऋण आऊट रीच अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

अ.नगर : राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अग्रगण्य असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने देशभरात क्रेडिट आऊटरिच अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे.त्याचाच एक...

शिवदारे महाविद्यालयात मोडी लिपी प्रमाणपत्र वितरण

सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित व्ही.जी. शिवदारे कॅालेज ॲाफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स येथे पुराभिलेख संचालनालय व...

जिल्हा परिषद बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेत उपचार शाळेचे यश

बार्शी - दि. २८ नोव्हेंबर रोजी न्यू हायस्कूल पिंपळवाडी येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २...

अण्णा बनसोडे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचा एकाच गाडीमधून प्रवास

सोलापूर - विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख दोघांनी एकाच कारमध्ये शुक्रवारी दुपारी एकत्र प्रवास केल्यामुळे...

जप्त केलेल्या 44 मोटर सायकली मूळ मालकांना पोलिसांनी केल्या परत

मंगळवेढा - मंगळवेढा पोलिस प्रशासनाच्या वतीने कोरोना कालावधीत व अन्य विविध गुन्हयात कारवाई करण्यात आलेल्या 44 मोटर सायकली मूळ मालकांचा...

नगरपरिषद निवडणूक :पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज

पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने पंढरपूर शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ,प्रशासन सज्ज असून, निवडणूक...

जय महाराष्ट्र युवा मंच व रुक्मिणी प्रतिष्ठान आयोजित किल्ला स्पर्धेचा पारितोषिक वितरण

पंढरपूर - येथील जय महाराष्ट्र युवा मंच आणि रुक्मिणी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धेचा पारितोषिक...

इंडियन मॉडेल स्कूल सीबीएसई च्या विद्यार्थ्यांचे शहरस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत यश

सोलापूर - जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या शालेय शहरस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत १४ वर्षा खालील गटात उन्नती इंगोले हिने...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने 1 लाख दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण

       मुंबई : राज्यात दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी सर्व सुविधा मिळवून  देण्याकरिता शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत. समाजातील सर्व घटकांना समान संधी...

Page 378 of 578 1 377 378 379 578

ताज्या बातम्या

24 March 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...