काँग्रेस उमेदवारांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या हस्ते उद्घाटन
भोकरदन : नगरपरिषद निवडणूक २०२५, इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ हर्षवर्धन...



























