तरुण भारत

तरुण भारत

जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलमध्ये स्टुडंट्स लिड कॉन्फरेन्सचे आयोजन

जेऊर - झरे ता.करमाळा येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या वतीने  स्टुडंट्स लीड कॉन्फरेन्स  अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी...

वे.शा.सं.श्री गणेश्वरशास्त्री द्राविड यांना श्रीदासगणू महाराज पुरस्कार प्रदान

पंढरपूर - श्रीक्षेत्र पंढरपूर येथील दामोदर आश्रमात श्रीराधादामोदर प्रतिष्ठान व संतविद्या प्रबोधिनी तर्फे दिला जाणारा "श्रीदासगणू महाराज पुरस्कार" या वर्षी काशी...

शहरी भागात बिबट्यांचा वाढता वावर चिंताजनक – हेमंत पाटील 

पुणे - राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या महिन्याभरात बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पुणे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण...

गणेश गोटे यांना राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट शिक्षक व प्राचार्य हे दोन मानाचे किताब

बार्शी - सौंदरे या  ग्रामीण भागातून राष्ट्रीय पातळीवर चमकदार झळाळी घेत महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य प्रा. गणेश गोटे यांना “राष्ट्रीय...

शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने यानी दिली मनपा उर्दू मुले कॅम्प शाळेला भेट 

सोलापूर : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे  प्रशासनाधिकारी मल्हारी माने यानी महानगरपालिका उर्दू मुले कॅम्प शाळेला भेट देऊन परिसर पाहणी केली....

ऑर्किडच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत अवतरला कांतारा

सोलापूर - शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये बालदिनाचे औचित्य साधून नर्सरी ते दुसरी च्या विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे  आयोजन...

युटोपियन शुगर्स येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ते सुरक्षा अभियान

मंगळवेढा - कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि. येथे मंगळवार 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूरयांचे वायुवेग पथक मंगळवेढा यांच्यावतीने  रस्ते...

सोजर फार्मसीत प्रेरणादायी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम

बार्शी - सोजर कॉलेज ऑफ फार्मसी, खांडवी टिचिंग विथ इंटेन्शन" या विषयावर प्रभावी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला....

अविष्कार स्पर्धेत सोजर कॉलेजने उमटविला यशाचा ठसा

बार्शी - सोजर कॉलेज ऑफ फार्मसी, खांडवी नाव  उज्ज्वल करणारी बी. फार्मसी तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. तनुजा खिस्ते हिने ‘अविष्कार’...

साबळे आणि वाघिरे कंपनीच्या वतीने रक्तदान शिबिर

सोलापूर - साबळे आणि वाघिरे कंपनीच्या वतीने जनरल मॅनेजर श्री बाळासाहेब जगदाळे यांच्या वाढ दिवासनिमित्त झालेल्या रक्त दान शिबिरामध्ये एकूण...

Page 425 of 578 1 424 425 426 578

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...