पेशवेकालीन तलावात पडून एकाचा मृत्यू
वैराग - शहराच्या लगत असलेल्या पेशवेकालीन गाव तलावात पडून विजय श्रीरंग लोहार यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि .२९ रोजी...
वैराग - शहराच्या लगत असलेल्या पेशवेकालीन गाव तलावात पडून विजय श्रीरंग लोहार यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि .२९ रोजी...
सोलापूर - राज्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने सोयाबीनचे दर घसरले जात आहेत. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याने सोयाबीनची खरेदी...
सोलापूर : शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असतानाही महापालिका प्रशासन कार्यवाही करत नाही....
पंढरपूर - प्रारुप मतदार यादीतील दुबार नावे असलेल्या मतदारांनी त्यांना कोणत्या प्रभागात मतदान करावयाचे आहे, याबाबत लेखी अर्ज रहिवास पुराव्यासह...
जालना : शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांबाबत अभिनव महाराष्ट्र पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे मंगळवार, दि. २८...
वेळापूर - इंग्लिश स्कूल वेळापूर प्रशालेत शिक्षण घेत असलेला व संकल्प स्पोर्ट्स शूटिंग क्लब वेळापूरचा विद्यार्थी याने नागपूर येथे सुरु...
तभा वृत्तसेवा,पंढरपूर - कार्तिकी शुध्द एकादशी २ नोव्हेंबर २०२५ रोजी असून, कार्तिकी यात्रा कालावधी दि.२२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर आहे. या यात्रा...
पंढरपूर - श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत करण्यात आली. नुकतेच राज्यात अतिवृष्टी व पूरामुळे अनेक नागरिकांचे...
पंढरपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या अंतर्गत आयोजित अंतरमहाविद्यालयीन विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी विद्यापीठाचे...
सोलापूर - महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन शाखा सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘दिवाळी फराळ’ कार्यक्रम हिंदू-मुस्लिम ऐक्याचे ...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697