तरुण भारत

तरुण भारत

झेंडुसह विविध प्रकारच्या फुलांची मोठी आवक, शेतकऱ्यांना अपेक्षीत दर मिळाला नाही

पंढरपूर – दिवाळीसणा निमित्त फुलांच्या खरेदीसाठी येथील फुलांच्या बाजारात विक्रेते आणि खरेदीदारांची मंगळवारी (ता.२१) मोठी गर्दी झालेली दिसत होती. त्यामुळे...

दीपावली लक्ष्मीपूजन कुबेर पूजन २०२५ निमित्त श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विठ्ठल रूक्मिणीला पारंपरिक साज

पंढरपूर - वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरवात झाली आहे. आज लक्ष्मीपूजन कुबेर निमित्त पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व...

‘माणुसकी हाच धर्म माणूसकी हिच सेवा, दिवाळी पूर ग्रस्तांसोबत

बार्शी - नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, पुणे तर्फे फार्मसी क्षेत्रातील सर्व सदस्यांना सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मदत व सहकार्य करण्याचे...

आगामी निवडणुकांमध्ये स्वबळाची तयारी ठेवा : संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे 

सोलापूर - आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी युती करण्यासाठी महायुतीची तयारी आहे. परंतु ऐनवेळी युती फिस्कटली तर स्वबळाची...

हायकोर्टाची दिशाभूल करणाऱ्या विक्रेत्याला 50 लाखांचा दंड

मुंबई : योग्य माहिती कोर्टापासून लपवून ठेवणाऱ्या एका याचिकाकर्त्याची उच्च न्यायालयाने खरडपट्टी काढीत तब्बल 50 लाखांचा दंड ठोठावला. स्वामित्व हक्काच्या...

जिल्ह्यात १००० अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण : कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ

        सोलापूर - कृषी यांत्रिकीकरण व विविध योजनांच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज एक ऐतिहासिक लाभ मिळाला....

सहकार महर्षी शंकरराव मोहिते – पाटील सहकारी साखर कारखान्यात लक्ष्मीपूजन व सरस्वतीपूजन

अकलूज -  सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यात लक्ष्मीपूजन व सरस्वतीपूजन संपन्न. तसेच परिसरातील सर्व सहकारी संस्थांमध्येही लक्ष्मीपूजन व...

तहसीलदार कार्यालय समोर शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी 

अक्कलकोट - दिवाळी संपत आले असतानाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसानीचे पैसे जमा नाही झाल्याने काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली...

लाखाे भाविकांच्या उपस्थित गुरु-शिष्य पालखी भेट सोहळा उत्साहात संपन्न

मंगळवेढा - हूलजंती माहालिंगराया भेटी दरम्यान भाकणूकमधे गहू,हरभरा एक नंबर पिकेल,तांबड्या रंगाच्या धान्यांना किंमत येईल, बैलाला सोन्याचे दिवस येतील , पोर्णिमेच्या...

५० वे राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शन आणि परीक्षण, दिवाळी अंक संपादक – प्रकाशकांना आवाहन

  मुंबई - १९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या आणि वृत्तपत्र लेखन चळवळ यंदा ७६ वर्ष साजरे करीत...

Page 524 of 556 1 523 524 525 556

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...