दहा वर्षांपासून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे ऑडिट बासनात, अहवालात धक्कादायक बाब उघड
मुंबई - राज्यातील नागरी स्थानिक संस्थांचे लेखापरीक्षण (ऑडिट) गेल्या दशकभरापासून म्हणजे 2015-16 पासून पूर्ण झालेले नाही. लेखापरीक्षा संचालनालयाच्या या वर्षाच्या अंदाजपत्रकातून...





























