तरुण भारत

तरुण भारत

अंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत सोशल महाविद्यालयाने अजिंक्यपद पटकाविले

सोलापूर- अंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धा सोलापूर शहर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर दि.22 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडली. या स्पर्धेत एकूण तीन...

निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेटीचे  आयोजन 

सोलापूर - विध्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्र म्हणजे काय याची माहिती होण्यासाठी सिद्धनाथ साखर कारखाना तेरे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथे...

श्री दत्त विद्या मंदिर प्रशालेत विद्यार्थी सुरक्षितता, जागृती व काळजी मार्गदर्शन

सुस्ते - श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित, सुस्ते येथील श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात पंढरपूर...

पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न

पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता येत्या २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्या अनुषंगाने...

प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पुनर्वापर करणे गरजेचे – सरपंच युवराज मगर

करमाळा - वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे ग्रामीण भागातील पर्यावरण धोक्यात आले असून, प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापर करणे काळाची गरज आहे,...

संभाजी ब्रिगेड पुणे विभाग शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीकांत चव्हाण

सुस्ते - संभाजी ब्रिगेडच्या वैचारिक,सामाजिक आणि राजकीय चळवळीत सातत्याने योगदान देणारे पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील श्रीकांत चव्हाण (एस. के. चव्हाण)...

सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशन फेअरचे मुंबई गोरेगाव येथे एक्झिबिशन

सोलापूर -  आठ युनिफॉर्म गारमेंट फेअर यशस्वीरित्या राबविल्यानंतर आता पुन्हा सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशन च्या नवव्या फेअरचे आयोजन मुंबई गोरेगाव...

दिव्यांगाची टी-२० क्रिकेट : ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय सोलापूरच्या गंगा कदमच्या ४१ धावा 

कोलंबो - भारताच्या महिला संघाने ऑस्ट्रेलियावर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवत  दिव्यांगांच्या (अंध) विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत...

सो.जि. वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अध्यक्षपदी शिवलिंगप्पा मेढेगार

सोलापूर - सो.जि. वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर येथे संघटनेचे राज्याचे मा. कोषाध्यक्ष गोरख भिलारे यांच्या अध्यक्षतेखाली तर...

ताडोबा परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पुनरुज्जीवन!

मुंबई : विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८००...

Page 570 of 739 1 569 570 571 739

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...