श्री मल्लिकार्जुन हायस्कूलच्या श्लोक काळेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
सोलापूर - सिंहगड इन्स्टिट्यूट,केगाव,सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनामध्ये श्री मल्लिकार्जुन हायस्कूल, हत्तुरे नगर,सोलापूर चा विद्यार्थी...


























