स्व.प्रा. डॉ. चंद्रकांत भानुमते स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रा.डॉ. बी.एच. कुलकर्णी यांना जाहीर
सोलापूर : या वर्षीच्या स्व.प्रा. डॉ. चंद्रकांत भानुमते स्मृती जीवन गौरव पुरस्कारासाठी सांगोला महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.डॉ.बी.एच. कुलकर्णी यांची निवड करण्यात...

























