वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

“स्वच्छ वारी, निर्मळ वारी” श्रद्धेचा महासागरात आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरने यंदा स्वच्छतेचा नवीन आदर्श 

“स्वच्छ वारी, निर्मळ वारी” श्रद्धेचा महासागरात आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरने यंदा स्वच्छतेचा नवीन आदर्श 

तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : पंढरपूर हे  भाविकांच्या श्रद्धेचा महासागर आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात यंदा स्वच्छतेचा नवीन आदर्श निर्माण केला....

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी,पर्यटकांची संख्या वाढल्याने ट्रॅफिक जॅम

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करा : अजित पवार यांची नितीन गडकरींकडे मागणी

तभा फ्लॅश न्यूज//मुंबई : पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड),...

सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे  आषाढी वारी यशस्वी  : पालकमंत्री जयकुमार गोरे

सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे  आषाढी वारी यशस्वी  : पालकमंत्री जयकुमार गोरे

तभा फ्लॅश न्यूज/ पंढरपूर : आषाढ शुद्ध एकादशी ६ जुलै २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी...

पत्नी, मेहुणा अन् आजे सासूला जागेवरच संपवलं; तिहेरी हत्याकांडानं अहमदनगर हादरलं….

सोलापूरात १० महिन्यांपासून पाठलाग करून तरुणीचा केला विनयभंग; गुन्हा दाखल

तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : सोलापूरात दहा महिन्यांपासून सतत पाठलाग करून तरुणीचा विनयभंग करणाऱ्या विरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

सहलीला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू – कन्नड शहरातील सानेगुरुजी शाळेतील विदयार्थी

उमरगा तालुक्यातील पाझर तलावात बुडून २ चिमुकल्यांचा मृत्यू

तभा फ्लॅश न्यूज/धाराशिव : उमरगा तालुक्यातील दाळींबजवळील शिवाजी नगर तांडा येथे दोन चिमुकल्यांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी...

पंढरपूरात बैठकीसाठी अधिकारी गायब, वाट पाहुन नागरिक वैतागले! कॉरिडॉर विरोधात घरचा रस्ता धरला

पंढरपूरात बैठकीसाठी अधिकारी गायब, वाट पाहुन नागरिक वैतागले! कॉरिडॉर विरोधात घरचा रस्ता धरला

तभा फ्लॅश न्यूज/महेश भंडारकवठेकर : कॉरिडॉर बाधितांना ठराविक दिलेल्या वेळेला चर्चेसाठी नेमणूक केलेले संबंधित आधिकारीच उपस्थित नसल्यामुळे कॉरिडॉर बाधित नागरिकांतून...

श्रावण सोमवारी सिद्धेश्वर मंदिरास ३०० किलो फुलांनी सजली मेघडंबरी 

श्रावण सोमवारी सिद्धेश्वर मंदिरास ३०० किलो फुलांनी सजली मेघडंबरी 

तभा फ्लॅश न्यूज/ सोलापूर :  श्रावण महिन्यातील सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरातील मेघडंबरीस ३०० किलो फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. सोमवारनिमित्त...

तलाव फुटल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान; शासनाकडून पिकांची नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांची मागणी

तलाव फुटल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान; शासनाकडून पिकांची नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांची मागणी

तभा फ्लॅश न्यूज/मुदखेड : गेल्या आठवड्या भरापासून मुदखेड शहर व परिसरात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असून या पावसामुळे पिंपळकौठा...

घरांचे कायदेशीर हक्क,अतिक्रमित भूखंडांचे नियमबद्धीकरण न झाल्याने नागरिकांचे आमरण उपोषण!

घरांचे कायदेशीर हक्क,अतिक्रमित भूखंडांचे नियमबद्धीकरण न झाल्याने नागरिकांचे आमरण उपोषण!

तभा फ्लॅशन्यूज/सहयोग प्र.जावळे :  कन्नड (जि. छ. संभाजीनगर), कन्नड शहरातील म्हाडा परिसरातील इंदिरानगर वसाहतीमधील नागरिकांनी आपल्या घरांचा कायदेशीर हक्क आणि...

भोलेनाथाची कृपा आणि तुमच्या जीवनातील सकारात्मक परिवर्तन!

भोलेनाथाची कृपा आणि तुमच्या जीवनातील सकारात्मक परिवर्तन!

श्रावण विशेष : श्रावण महिना म्हणजे भक्तिभाव, व्रत, उपवास आणि महादेवाच्या चरणी अर्पण करण्याचा काळ. शिवमहापुराणात वर्णन केलेले १२ ज्योतिर्लिंग...

Page 109 of 874 1 108 109 110 874

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...