लोहा खरेदी विक्री संघाचे संचालक भिमराव पाटील शिंदे पायी दिंडी वारीत सहभागी
_______
लोहा
पंढरपूर आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे जात असताना पालखी सोहळ्यात खरेदी विक्री संघाचे संचालक हाळदवचे माजी सरपंच भिमराव पाटील शिंदे यांनी या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन भक्तीमय झाले
यावेळी शिवसेना परभणी मतदारसंघ ( उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे)खा.बंडू पाटील जाधव , खरेदी विक्री संघाचे संघचालक भिमराव पाटील शिंदे,विशाल महाराज बाभुळगावकर,वनराज बेराडे , रोहिदास महाराज कळकेकर, ओमकारसह अनेक माऊली दिंडीत सहभागी होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















