दिवाळखोर कंपनी भूषण स्टील लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या नीरज सिंघलवर ईडीने कडक कारवाई केली आहे. प्राथमिक तपासात ईडीला आढळून आले की नीरजने सुमारे ३ डझन बँकांची ५६,००० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...