Wednesday, March 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पोलिसांकडून ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने ठीक ठिकाणी नाकाबंदी, वाहनांची कसून तपासणी

तरुण भारतbyतरुण भारत
January 1, 2026
in crime
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – पंढरपूर तालुका पोलिसांकडून ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने तालुक्यात ठीक ठिकाणी नाकाबंदी करुन तसेच वाहनांची कसून तपासणी करण्याची मोहिम हाती घेतली असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली. 


या विशेष मोहिमे संदर्भात माहिती देताना पोलिस निरीक्षक मुजावर यांनी सांगितले की,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने बुधवारी पंढरपूर तालुका पोलिसांनी कासेगाव रोड, मोहोळ सोलापूर रोड त्याचप्रमाणे टेंभुर्णी पंढरपूर रोड या ठिकाणी नाकाबंदी सुरू केलेली आहे.


दरम्यान अपघात होऊ नये किंवा अपघातामुळे जीवित हानी होऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून पंढरपूर तालुका पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकाच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले असून ब्रेथ अनालायझर मशीनच्या द्वारे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाची कसून तपासणी करण्यात येत आहे. जेणेकरून ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने कुठलेही अपघात होऊ नये म्हणून पंढरपूर तालुका पोलिसांकडून उपायोजना करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हॉटेल, धाबे  आणि लॉजेस या ठिकाणी पोलिसांनी साध्या गणवेशात अधिकारी आणि पोलिसांना नेमले असल्याचे देखील सांगण्यात आले.
———————

तालुका पोलिसांकडून आवाहन
सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की नागरिकांनी ३१ डिसेंबरचा आनंद आपल्या घरामध्ये सुद्धा सुरक्षिततेत राहून साजरा करावा कुठलेही नशा किंवा कुठल्याही अमली पदार्थ सेवन करू नये व सुरक्षितपणे ३१ डिसेंबरचा दिवस साजरा करावा असे सर्वांना पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात येत असल्याचे देखील तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी सांगितले. .

Post Views: 237
Previous Post

थकबाकी कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी; लाखो रुपयांच्या करवसूलीमुळे ग्रामपंचायत मालामाल

Next Post

हजरत संत ताजुद्दीन बाबा यांचा एक जानेवारीपासून उरूसास प्रारंभ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

हजरत संत ताजुद्दीन बाबा यांचा एक जानेवारीपासून उरूसास प्रारंभ

ताज्या बातम्या

18 March 2026

March 18, 2026

हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य सोलापूर श्रीराम नवमी उत्सव २०२६ पदाधिकारी निवड बैठक संपन्न

March 18, 2026

हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य सोलापूर श्रीराम नवमी उत्सव २०२६ पदाधिकारी निवड बैठक संपन्न

March 18, 2026

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दीपक वैद्य तर उपाध्यक्ष पदी इंद्रजीत पवार बिनविरोध निवड

March 18, 2026

भूगोल पेपर चोरी प्रकरणात चार निलंबित, उद्याचा पेपर नियोजित वेळेस होणार

March 18, 2026

भूगोल पेपर चोरी प्रकरणात चार निलंबित, उद्याचा पेपर नियोजित वेळेस होणार

March 18, 2026

उद्या दहावीचा पेपर आहे त्याच वेळेला सुरळीत संपन्न होणार

March 18, 2026
संगीत आणि नाटक या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेची सांगता

संगीत आणि नाटक या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेची सांगता

March 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0745661

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697