श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ अंतर्गत भायखळा येथे अण्णाभाऊ साठे सभागृहात शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ११४ शरीर सौष्ठवपटू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यात ७ दिव्यांग शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग होता. त्यांनी क्रीडा रसिकांची मने जिंकली.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...


















