Friday, March 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

निर्मलसरिता पुस्तकाने संगमनेर च्या साहित्य संस्कृतीत भर – बाळासाहेब थोरात

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 22, 2024
in maharashtra
0
निर्मलसरिता पुस्तकाने संगमनेर च्या साहित्य संस्कृतीत भर – बाळासाहेब थोरात
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर, 22 जून (हिं.स.):- सहज योगाच्या माध्यमातून सातत्याने समाजातील लहान थोरांना आनंदी जीवनाच्या सल्ला देणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्या सुलभाताई दिघे यांनी लिहिलेली निर्मल सरिता ही जीवन समृद्ध करणारी आत्मकथा असून या पुस्तकामुळे संगमनेरच्या साहित्य विश्वात भर पडली आहे,असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.आ.थोरात यांच्या हस्ते या पुस्तकाचे शानदार प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

संगंमनेर मधील ग्रेप्स गार्डन येथे झालेल्या या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आमदार बाळासाहेब थोरात,माजी आमदार डॉ.सुधीर तांबे,दुर्गा तांबे,कांचन थोरात,कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री थोरात,लेखिका सुलभाताई दिघे,ॲड.शिवाजी राव दिघे,वैशाली कुलकर्णी डॉ.हसमुख जैन,संजय दिघे,ललिता दिघे,विलास दिघे,कृष्णा दिघे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.यावेळी आमदार थोरात म्हणाले की,परमपूज्य निर्मला देवी यांच्या सानिध्याने अध्यात्मिक उंची गाठलेल्या सहज योगाच्या प्रसारक सुलभा ताई दिघे यांच्या निर्मलसरिता या पुस्तकांमधून विविध घटना प्रसंग त्या मागील पार्श्वभूमी अत्यंत साध्या सोप्या आणि उत्तम पद्धतीने लिहिले आहेत.

या पुस्तकातून सौ.सुलभाताई दिघे यांनी केलेली धडपड,शेती,समाजकारण,राजकारण आणि कुटुंब सांभा ळून अध्यात्मातून इतरांच्या जीवनात निर्माण केलेल्या आनंद याचे वर्णन सुंदर पद्धतीने केले आहे.महाराष्ट्रीयन माणूस कर्तृत्व करतो.परंतु ते शब्दबद्ध करत नाहीत.त्यामुळे पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या अनेक गोष्टी राहून जातात.या पुस्तकामुळे संगमनेरच्या साहित्य संस्कृतीत नक्कीच भर पडणार असल्याचेही ते म्हणाले.माजी आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की,संगमनेर शहराला मोठी साहित्य परंपरा असून विविध व्यक्तिमत्त्वांनी आपले अनुभव शब्दबद्ध केलेले आहे.

त्यामध्ये निर्मल सरिता या पुस्तकाचा नव्याने समावेश झाला आहे.कांचन थोरात म्हणाल्या की,शेती आणि निसर्गात राहणाऱ्या सुलभाताईं नी संगीताची आवड ही जोपासली असून अध्यात्मातून नवी पिढी घडवली आहे.दुर्गा तांबे म्हणाल्या की,दिघे मामी या आनंदाचा झरा असून त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह नातेवाईकांमध्येही आनंद निर्माण केला आहे.सुलभा दिघे म्हणाल्या की,इतरांचा आनंद हा आपला आनंद मानून सर्वांनी काम केल्याने आनंदी समाज निर्माण होतो.याचे उत्तम उदाहरण म्हणजे संगमनेर तालुका होय.यावेळी विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.या पुस्तकाचे शब्दांकन वैशाली कुलकर्णी यांनी केले आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुर्गा तांबे यांनी केले.संजय दिघे यांनी आभार मानले.

Post Views: 14
Previous Post

अनुराधा मिश्रा यांची युएसए मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धे साठी निवड

Next Post

कराटे खेळामुळे आपली क्षमता वाढीस लागते- हारून शेख

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कराटे खेळामुळे आपली क्षमता वाढीस लागते- हारून शेख

कराटे खेळामुळे आपली क्षमता वाढीस लागते- हारून शेख

ताज्या बातम्या

‘इको फ्रेंडली क्लब’चा 12 व्या वर्षीही इको फ्रेंडली रंगांचा जागर!

‘इको फ्रेंडली क्लब’चा 12 व्या वर्षीही इको फ्रेंडली रंगांचा जागर!

March 6, 2026

जबरदस्तीने धर्मांतर केल्यास सात वर्षांची कैद. #public #solapurnews #marathinews

March 6, 2026

ज्येष्ठ नागरिक महिलांना रेल्वे प्रवास मिळणार का ..? #public #marathinews #viral #breakingnews

March 6, 2026

निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू.. #public #marathinews #solapurnews #viral

March 6, 2026

रंजिता चाकोते निवडीवर आज शिक्कामोर्तब. #solapurnews #brekingnews #public #viral #aajsolapur

March 6, 2026

आता सोलापुरात शासकीय महाविद्यालय जूनपासून.#public #marathinews #viral #breakingnews #news

March 6, 2026

विहिरीत पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. #children #marathinews #solapurnews #karamala

March 6, 2026

हिंदू शब्दाचा अर्थ सोयीनुसार लावू नका. #public #viral #marathinews #maharashtranews #aajsolapur

March 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0717487

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697