editor

विजयपूर महामार्गावर थंड पेयांची रेलचेल; मठ्ठा-ताक विक्री वाढली

सोलापूर - शहरात मार्चच्या मध्यापासूनच उष्णतेचा तीव्र प्रकोप जाणवू लागला असून तापमान ४० अंशांच्या दिशेने झेपावत आहे. वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर...

Read more

करंजेच्या अन्वी गर्जेची नवोदय विद्यालयासाठी निवड

जेऊर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजेची विद्यार्थिनी अन्वी संजय गर्जे हिची नवोदय विद्यालय सोलापूर (पोखरापूर )येथे निवड .ही परीक्षा...

Read more

मंद्रूपमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी

मंद्रूप - इस्लामी संस्कृतीतील पवित्र सण रमजान ईद मंद्रूपमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रमजान महिन्यातील उपवास आणि उपासना पूर्ण...

Read more

सिंहगड कॉलेज, पंढरपूरला ‘पीसीईआरएफ’ चे उपकेंद्र : विद्यार्थ्यांना संशोधन व उद्योग अनुभवाच्या नव्या संधी

पंढरपूर - पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन (पीसीईआरएफ) यांच्या वतीने पुणे येथे आयोजित उपकेंद्र कॉन्क्लेव्हमध्ये एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,...

Read more

स्वेरी फार्मसीच्या २९ विद्यार्थ्यांची ‘मॅकलॉइड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ मध्ये निवड

पंढरपूर -  येथील ‘स्वेरी संचालित कॉलेज ऑफ फार्मसीमधील बी.फार्मसीचे १७ आणि डी.फार्मसीचे १२ अशा तब्बल २९ विद्यार्थ्यांची गुजरात येथील आंतरराष्ट्रीय...

Read more

पर्यावरण रक्षण लोकचळवळ व्हावी – डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

सोलापूर - "पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबवण्यासाठी नागरिकांनी केवळ घोषणा न देता प्रत्यक्ष कृतीवर भर देणे आवश्यक आहे. विशेषतः 3R...

Read more

निसर्गवेड्याचा ‘ध्यास’ अन् रोड झाला ‘झळाळता’ हिरवागार!

वैराग - आजच्या धावपळीच्या जगात जिथे निसर्गाचा ऱ्हास होत आहे, तिथे वैराग येथील एक निसर्गप्रेमी अवलिया खऱ्या अर्थाने निसर्ग संवर्धनाचा...

Read more

ईद गाह मैदानाचे लवकरच सुशोभीकरण करणार – आ. उत्तमराव जानकर

अकलूज - मागील संपूर्ण महिनाभर रमजानचे रोजे केल्यानंतर 31 वा दिवस म्हणजेच हिजरी सनानुसार  शव्वालच्या एक तारखेला रमजान ईद साजरी...

Read more

“शेतकरी, रस्ते आणि शिक्षणाला प्राधान्य; विकासाला गती देणार” – अध्यक्ष दीपक वैद्य

सोलापूर - आगामी काळात रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि शेती यामूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यावर भर राहील,...

Read more

ईदनिमित्त बंधुभावाचे दर्शन; प्रभारी अधिकारी राहुल आत्राम यांच्याकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

टेंभुर्णी - ईदच्या पावन पर्वानिमित्त टेंभुर्णी शहरात आनंद, उत्साह आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले. शहरातील विविध मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या...

Read more
Page 12 of 51 1 11 12 13 51

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...