editor

पोलीस स्टेशन येथे जयंती उत्सवांपूर्वी शांतता समितीची बैठक

वेळापूर -  पोलीस स्टेशन येथे दिनांक १८ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व शांतता समितीची...

Read more

प्रामाणिकतेचा आदर्श! सापडलेला ६५ हजारांचा मोबाईल केला परत

अकलूज : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अकलूजमध्ये प्रामाणिकतेचे एक प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे स्वीय...

Read more

चिमण्यांच्या संवर्धनासाठी वर्षभरात शेकडो कृत्रिम घरटे बनवून मोफत वाटप

अकलूज - अनादी काळापासून माणसाशी जवळीकता साधून असणाऱ्या मुठी एवढ्या आकाराच्या घरचिमण्या मानवी हस्तक्षेपामुळे सध्या संकटात सापडले आहेत. दिवसेंदिवस त्याची...

Read more

अधिकृत एस . टी . बस स्थानकासमोरच बसेस थांबणार

श्रीपूर -  गुढीपाडण्याचे औचित्य साधत डॉ .आंबेडकर स्मारक समोर पूर्वी तयार करण्यात आलेल्या बस स्थानका समोरच एस .टी बस थांबा...

Read more

नई जिंदगी भागात अमिना बजारचे उद्घाटन

सोलापूर - नई जिंदगी व परिसरातील लोकांना रमजान ईदची खरेदी करण्यासाठी सोईचे व्हावे या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून नई जिंदगी...

Read more

शहरात उभारली गॅस सिलेंडरची अनोखी गुढी; WOW महिला संघटनेचा निषेध

सोलापूर‌ : शहरात सध्या जाणवत असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक अनोखा आणि लक्षवेधी उपक्रम राबवण्यात आला. WOW (व्हॉव)...

Read more

विठ्ठल मंदिरात गुढीपाडव्या निमित्त ध्वजपूजन

पंढरपूर - मराठी नववर्षारंभ अर्थात गुढी पाडव्या निमित्त श्री विठ्ठल मंदिरात सकाळी सात वाजता ध्वज पूजन करण्यात आले. तसेच सायंकाळी...

Read more

पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदे पदोन्नतीने भरा

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात अनेक वर्षे रिक्त असलेली पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदे पदोन्नतीने भरण्यात यावीत...

Read more

एनबीकेबीवायएफच्या चाहत्यांनी केला चिल सेंटरचा शुभारंभ

सोलापूर - दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही एनबीकेबीवायएफच्या चाहत्यांनी सुनीलनगर चौकात चिल सेंटरचा शुभारंभ केला. या परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आणि वाहतूक...

Read more

नूतन वर्षाचे स्वागत म्हणून प्रत्येक नागरिकाने किमान १ कडुलिंबाचे झाड लावूया

सोलापूर - हिंदू संस्कृतीत विविध सण उत्सवाला मोठे महत्त्व आहे, चैत्र महिन्यातील पहिला दिवस साडेतीन मुहूर्तपैकी एक असून या दिवशी...

Read more
Page 15 of 51 1 14 15 16 51

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...