editor

मंत्री गोगावले केळी उत्पादकांशी साधणार संवाद; शनिवारी दौरा

टेंभुर्णी : महाराष्ट्राचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले हे शनिवार, २१ मार्च रोजी टेंभुर्णीत शिवगौरी संकल्प प्लाझा येथे परिसरातील...

Read more

प्रगटदिन निमित्य दर्शनार्थ भाविक दाखल; प्रशासन सज्ज

अककलकोट - श्री दत्तगुरू चे अवतार श्री स्वामी महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त श्री तीर्थक्षेत्र अक्कलकोटी स्वामी दर्शनार्थ वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर...

Read more

विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात; तब्बल 73 हजार रुपये देणगी जमा 

जेऊर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केडगाव ता.(करमाळा) येथील सांस्कृतिक कार्यक्रम दिं.16 रोजी पंचायत समिता सदस्या सौ. सोनालीताई तकिक  व...

Read more

आ. उत्तमराव जानकर यांच्याकडून वेळापूर येथे रोजा इफ्तारचे आयोजन  !

वेळापूर - आमदार उत्तमराव जानकर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही वेळापूर येथील सुन्नी मदिना मशीद येथे मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार (जेवण)...

Read more

धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी

धाराशिव : अलीकडील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या गारपिटीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आधीच वाढते उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित दर यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक आपत्तीमुळे दुहेरी संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. नुकसानाचे अचूक मूल्यांकन करून शासनाच्या नियमांनुसार शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांच्या अडचणींची तात्काळ दखल घ्यावी व मदत कार्यात विलंब होऊ नये, असेही स्पष्ट केले. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देणे ही शासनाची जबाबदारी असून, त्यासाठी त्वरीत कार्यवाही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Read more

लोकविकासमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस  वितरण संपन्न

वेळापूर - लोकविकास इंग्लिश मीडियम स्कूल वेळापूर वार्षिक क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी साखर कारखान्याचे चीफ केमिस्ट विठ्ठल...

Read more

श्रीमल्लिकार्जुन यात्रेस महाप्रसाद वाटपाने सुरुवात

सोलापूर - सालाबाद प्रमाणे यंदाही शहरातील बाळवेस येथील श्रीमल्लिकार्जुन मंदिरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेची सुरुवात बुधवारी हजारो...

Read more

पहिलीच्या वर्गात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; शैक्षणिक गुढी करण्यात आली उभी

सोलापूर - जि.प. प्रशाळा कोरवली येथे गुढीपाडवा पट वाढवा या उपक्रमांतर्गत गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात...

Read more

महिला दक्षता कमिटीचे कार्य समाजासाठी मोलाचे – प्रभारी अधिकारी आशिष कांबळे

वेळापूर - पोलीस स्टेशन येथे महिला दक्षता कमिटीची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीचे आयोजन वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी...

Read more

श्रीराम जन्मोत्सव समितीचा हिंदू शौर्य पुरस्कार मिलिंद एकबोटे आणि साध्वी सारिका परमानंद यांना जाहीर

सोलापूर : श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे यंदाच्या वर्षीपासून हिंदू शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. पहिल्यावर्षी हा पुरस्कार गोरक्षक मिलिंद एकबोटे व...

Read more
Page 17 of 51 1 16 17 18 51

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...