entertainment

वनिताचा दाक्षिणात्य अंदाज

चतुरस्त्र अभिनेत्री वनिता खरातचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या आजवरच्या सगळ्याच भूमिकांचं त्यांनी कौतुक केलंय. मराठी सोबत हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये...

Read more

प्रेमाची पाखरं भिरभिरतायेत, जोड्यांमध्ये नाती फुलतायेत

झी मराठीच्या मालिकांमध्ये आता प्रेमाची चाहूल लागणार. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीच्या लग्नानंतर आता त्यांचा संसार...

Read more

”दिल दोस्ती आणि दिवानगी” १३ ऑक्टोबरला येणार भेटीला

नवे मित्र मैत्रिणी, नव्या ओळखी, मजामस्ती, उत्साह आणि उन्माद म्हणजे कॉलेजलाईफ. ‘दिल दोस्ती दिवानगी'' सगळं तिथं अनुभवायला मिळतं. ही सगळी...

Read more

शांतीत क्रांती २ साठी पहिल्यांदा बस चालवण्याचा अनुभव अविस्मरणीय होता – ललित प्रभाकर

पहिल्या सीझनला मिळालेल्या घवघवीत यशानंतर सोनी लिव्ह १३ ऑक्टोबर २०२३ पासून 'शांतीत क्रांती सीझन २' सादर करण्यास सज्ज आहे. तर...

Read more

२० व्या आशियाई महोत्सवाच्या प्रवेशिका सुरू

एशिअन फिल्म फौंडेशनतर्फे आयोजित केला जाणारा २० व्या थर्ड आय आशियाई महोत्सव यावेळी डिसेंबरमध्ये होत आहे. २००२ साली सुरु झालेल्या...

Read more

३ नोव्हेंबरला येतायत ‘रंगीले फंटर’ !

शाळकरी मित्रांची धमाल गोष्ट आपल्याला आगामी 'रंगीले फंटर' या चित्रपटातून अनुभवता येणार आहे.ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ...

Read more

एनआयएफटीतर्फे मुंबईत अनोखा ‘खादी फॅशन शो’

भारतात प्राचीन काळापासून खादी वस्त्र वापरले जात होते. भारताच्या वस्त्रोद्योगाची ओळख असलेले खादी कापड स्वातंत्र्यलढ्यात तर ब्रिटिशांविरोधात एक शस्त्र म्हणून...

Read more

विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे मराठी लघुचित्र स्पर्धेचे आयोजन

सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे मराठी लघुचित्र (शाॅर्ट फिल्म) स्पर्धेचे आयोजन...

Read more

‘डाक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

विविधांगी चित्रपटांसाठी जगभरातील सिनेरसिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये मागील काही दिवसांपासून एका भयपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. 'डाक' असं या...

Read more
Page 10 of 18 1 9 10 11 18

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...