india

जगातील सर्वात लांब प्रवासावर निघाले जहाज.. रामनगर बंदरात पोहोचले ‘गंगा विलास क्रूज’

जगातील सर्वात लांब प्रवासासाठी निघालेले गंगा विलास लक्झरी क्रूझ मंगळवारी वाराणसीला पोहोचले भारत आणि बांगलादेश मधून जाणाऱ्या 27 नद्यांमधून हे...

Read more

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’ची धूम; ‘नाटू नाटू’ने पटकावला अवॉर्ड !

बाहुबली फेम एसएस राजामौली यांच्या RRR या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे, तर परदेशात देखील आपली जादू दाखवली. या चित्रपटाने बॉक्स...

Read more

ती भविष्यवाणी जोशीमठसाठी खरी ठरत आहे, दोन महाकाय पर्वत खरोखरच एक होतील का?

हे जर खरे असेल..तर जोशीमठच नाही तर संपूर्ण संस्कृती संपेल. जे भाकीत प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे हिंदू पुराणात लिहिलेले एक...

Read more

अर्थसंकल्पात सरकारकडून या 35 वस्तूंवरील आयात शुल्क वाढ होण्याची शक्यता आहे

पुढील महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे (Budget 2023) सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अर्थमंत्रालयाची जोरदार तयारी सुरू आहे....

Read more

महिंद्रा थार प्रेमींसाठी गुड न्यूज; सर्वात स्वस्त थार लॉन्च, किंमत 9.99 लाख रुपये

महिंद्रा अँड महिंद्राने आपली बहुप्रतीक्षित एसयूव्ही Mahindra Thar 2WD अखेर भारतात लॉन्च केली आहे. ही महिंद्राची सर्वात परवडणारी एसयूव्ही आहे....

Read more

जोशीमठची अशी अवस्था होण्यामागे नेमकं काय कारण? CSIRचे माजी महासंचालक शेखर मांडेंनी सांगितल्या महत्वाच्या गोष्टी

उत्तराखंडमधील जोशीमठ सध्या एका भयानक संकटाला तोंड देतंय. एकाचवेळी शहरातल्या पाचशेहून अधिक घरांना मोठे तडे गेले आहेत. जोशीमठची ही अवस्था...

Read more

सुंदरतेच्या मोहात पडू नका! अतिशय विषारी आहे ‘हे’ फूल, मृत्यूचाही धोका

घरात कोणतही शुभकार्य असो, त्यासाठी फुलांची सजावट केली जाते. विविध रंगीबेरंगी सुवासिक फुले कार्यक्रमाची शोभा वाढवतात. रंगीत फुले पाहून मनही उत्साही...

Read more
Page 125 of 130 1 124 125 126 130

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

राजकीय

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील 25-30 वर्षे शहराच्या अपेक्षित लोकसंख्येला शुद्ध व सातत्यपूर्ण...

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

तभा फ्लॅश न्यूज/भोकरदन :  सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेविकांनी संगनमत करून बोगस खोटा ठराव अंधारात लिहून जनतेची दिशाभूल करून फसवणूक केल्याने...

शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

तभा फ्लॅश न्यूज/नवीन नांदेड : महाराष्ट्र राज्य सह नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर दुर्दैवी दुःखाच्या घटना घडल्या यामध्ये जीवित व आर्थिकहानी...