marathwada

शेतात अचानक महादेवाची पिंड वर आली, पाहून गावकरी थक्क, पाहण्यासाठी गर्दी…..

बीड: जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात एका शेतात अचानक महादेवाची पिंड प्रगट झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात...

Read more

डोक्यावर झालेलं कर्ज झटपट फेडण्यासाठी निवडला चुकीचा मार्ग….

डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी २५ वर्षीय तरुणांनं आपल्या तीन मित्राच्या मदतीने चोरी केल्याचा प्रकार समोर आला होता. अकोला शहरातील डाबकी...

Read more

नांदेड :- प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या गोरक्षक बंधुची विचारपूस – शिवशंकर स्वामी

रोजी नांदेड जिल्ह्यात आमच्या गोरक्षक बांधवांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या गोरक्षक बंधुची नांदेड शहरातील यशोसाई हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस...

Read more

तुळजा भवानीला भाविकांकडून भरभरून दान, तब्बल १३ वर्षांनी होतेय मोजदात….

धाराशीव: कुलस्वामिनी तुळजा भवानी हि कुलदैवत असल्यामुळे दर्शनाला राज्यातील तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान यासह विविध राज्यातून भाविक...

Read more

लातूरचा ‘नीट’पॅटर्न… 1200 हून जास्त विद्यार्थ्यांना 500 पेक्षा जास्त मार्क्स!

दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा लातूर पॅटर्न तर राज्यात गाजतोय, त्याच्या सोबतीला आता 'नीट'चाही लातूर पॅटर्न चर्चेत आला आहे. लातूर या...

Read more

अंबाजोगाई येथील दोन डॉक्टरांचा कार अपघातात मृत्यू…..

अंबाजोगाई (त भा वृत्तसेवा) - तालुक्यातील चनई ते आडस फाटा दरम्यान आज सकाळी बारा वाजताच्या सुमारास सदर अपघात झाला असून...

Read more

यूपीएससी जिंकणारा वसमत तालुक्यातील स्वप्निल ठरला प्रथम मानकरी…..

वसमत तालुक्यातील पार्डी बागल येथील अत्यंत छोट्या गावातील रहिवाशी स्वप्निल चंद्रकांत बागल या विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले...

Read more

आमदार राणा पाटलांनी वादळी वारे व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानिची केली पाहणी….

सोमवार दिनांक 22 मे रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास तेर येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने तेर मधील भीम...

Read more

कोंबड्यांनाही उन्हाचा फटका, पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा वाढतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, याचा फटका माणसांप्रमाणे प्राण्यांना देखील बसतोय. वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री...

Read more
Page 14 of 38 1 13 14 15 38

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

Shilpa Shetty : व्हायरल स्टार्सची सुपरस्टारकडे झेप! सुपर डान्सर मंचाची मोठी संधी

Shilpa Shetty : व्हायरल स्टार्सची सुपरस्टारकडे झेप! सुपर डान्सर मंचाची मोठी संधी

छत्रपती संभाजी नगर : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘सुपर डान्सर’ या त्यांनीच विकसित केलेल्या डान्स रियालिटी शो चे चार वर्षांच्या विश्रांतीनंतर...

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

राजकीय

‘सुखापुरी फाटा’ आणि ‘सिव्हिल हॉस्पिटल, जालना’ येथे एस.टी. बस थांबे मंजूर : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या प्रयत्नांना यश!

‘सुखापुरी फाटा’ आणि ‘सिव्हिल हॉस्पिटल, जालना’ येथे एस.टी. बस थांबे मंजूर : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या प्रयत्नांना यश!

तभा फ्लॅश न्यूज/बाळासाहेब गावडे : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, जालना शाखेच्या पाठपुराव्याला यश मिळत जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला...

शिक्षक आमदारकीच्या शर्यतीत मंगेश चिवटे आघाडीवर! “या” मतदारसंघात राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात

शिक्षक आमदारकीच्या शर्यतीत मंगेश चिवटे आघाडीवर! “या” मतदारसंघात राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात

तभा फ्लॅश न्यूज/पुणे :  पुणे शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीला अजून दीड वर्ष असताना इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते संत नामदेव पायरीवर महाआरती; संत चोखामेळा समाधी व विठ्ठल-रुक्मिणीचेही दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते संत नामदेव पायरीवर महाआरती; संत चोखामेळा समाधी व विठ्ठल-रुक्मिणीचेही दर्शन

तभा फ्लॅश न्यूज/पंढरपूर : संत परंपरेच्या पवित्र भूमीत आज एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांनी महाराष्ट्राला अल्पावधीत प्रगतीपथावर नेले, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी....