marathwada

तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडवा साजरा, देवीच्या कळसाच्या शिखरावर उभारली गुढी…..

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या शिखरावर सुर्य दर्शन अगोदर गुलाबी रंगाची गुढी उभारली गेली....

Read more

जिल्हाधिकारी यांनी गारपिटीमुळे नुकसान झालेल्या रब्बी पिकाची पाहणी करून नुकसान भरपाई मिळवुन देण्याचे आश्वासन दिले….

नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तुळजापुर तालुक्यातील रब्बी पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास...

Read more

विमा कंपनीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका… उस्मानाबादमधील शेतकऱ्यांचे 315 कोटी रुपये देण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने बजाज अलायन्स या विमा कंपनीला दणका दिला असून बजाज अलायन्सच्या चेअरमनला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या...

Read more

बुलढाणा अर्बन ग्रेन बँकेच्या वेअर हाऊस गोडाऊनला भीषण आग… २० ते २२ कोटीच्या ६३८९ कापसाच्या गठानी जळून खाक…..

/छत्रपती संभाजीनगर महामार्गा लगट असलेल्या अजिंठा येथील भारत दर्शन जवळील बुलढाणा अर्बन ग्रेन बँकेच्या वेअर हाऊसच्या तीन क्रमांकाच्या गोडाऊनला सोमवारी...

Read more

वाशी:- कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र शुभारंभ ….

आज दि.२१ मार्चपासून प्रत्येक हरभरा खरेदी घेण्याचा शुभारंभ करण्यात आला.याचे उद्घाटन खरेदी केंद्रावर राष्ट्रवादीची ज्येष्ठ नेते मा. मच्छिंद्र तात्या कवडे...

Read more

तुळजापुर :- शहरातील धाराशिव रोडवर विश्वनाथ कॉर्नर मोबाईल दुकान फोडले….

पुष्प् विहार शेजारी एस एस कॅम्युनिकेशन अॅन्ड सर्व्हसेस प्रायव्हेट लिमीटेड हे मोबाईल शाँपीचे शोरुम अज्ञात चोरट्यांनी सोमवार दि २० रोजी...

Read more

अमर मैदानाची झाली कचराकुंडी – पंकजाताई मुंडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना घेतले फैलावर!

शहरातील अमर मैदानाची नगरपरिषदेने अक्षरशः कचराकुंडी केल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आज या भागातील महिलांच्या शिष्टमंडळाने भाजपच्या राष्ट्रीय...

Read more

जिंतूर:- गारपीट झालेल्या गावातील पिकांची मा. आ. विजयराव भांबळे यांच्याकडून पाहणी.

वादळी वाऱ्यासह अवेळी पडलेल्या पावसात प्रचंड गारपीट होऊन तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे मा.आ.विजयराव भांबळे यांनी स्वतः...

Read more

गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करताना आ. मेघनाताई बोर्डीकर साकोरे….

जिंतूर तालुक्यामध्ये वझर धनधन येथे शनिवारी दुपारी चार वाजता जोरदार विजेच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गार पिटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या गहू...

Read more
Page 153 of 172 1 152 153 154 172

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...