solapur

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाबद्दल जाणीवपूर्वक षडयंत्र!

तभा फ्लॅश न्यूज : कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाबद्दल जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. तुळजापूर आणि तुळजाभवानी...

Read more

“हर घर तिरंगा” मोहिम; पंढरपूरात भव्य तिरंगा रॅली!

तभा फ्लॅश न्यूज/ पंढरपूर : 'हर घर तिरंगा' मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने आज भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.तिरंगा रॅलीस...

Read more

हक्काचे पाणी लवकरच मराठवाड्यात : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

तभा फ्लॅश न्यूज/ धाराशिव : दुष्काळमुक्त  महाराष्ट्र हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या न्याय हक्काचे उर्वरित १६ टीएमसी...

Read more

अकलूज पोलिसांकडून १८ लाख ३० हजार ८०० रूपये दागिन्यासह मुद्देमाल मालकास परत!

तभा फ्लॅश न्यूज/ अकलूज :  पोलीसांनी त्यांच्याकडे दाखल असलेल्या व तपासात हस्तगत केलेल्या १३ गुन्ह्यातील १३ मूळ फिर्यादीना तब्बल १८...

Read more

पंढरपूर तालुका पोलिसांनी ५ लाख १२ हजारांचा वाळू भरलेला ट्रक जप्त, चालकास जेरबंद

तभा फ्लॅश न्यूज/ पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या आयशर कंपनीच्या ट्रकवर कारवाई करत तब्बल ५ लाख...

Read more

“हर घर तिरंगा” अभियानांतर्गत मनपा प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे विविध उपक्रम 

तभा फ्लॅश न्यूज/ सोलापूर : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदरभाव निर्माण करण्यासाठी तसेच देशाभिमान जागृत करण्यासाठी "हर घर तिरंगा"...

Read more

सोलापूरकरांसाठी मोठी बातमी : घरबसल्या जाणून घेता येणार पाणी पुरवठ्याची माहिती 

तभा फ्लॅश न्यूज/ सोलापूर : महापालिकेकडून शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आता पोर्टलवर उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना घरबसल्या पाणीपुरवठा...

Read more

निर्देशानुसार राष्ट्रध्वजाचे नियमाचे काटेकोर पालन करावे : गृह मंत्रालय

तभा फ्लॅश न्यूज/ सोलापूर : केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरीता प्लॅस्टिकच्या वापरास मान्यता नाही. त्यामुळे प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वज निर्मितीस...

Read more

५०० पदे सुधारीत आकृतिबंधात पुर्नजीवीत करण्याची आयुक्तांकडे मागणी!

तभा फ्लॅश न्यूज/ सोलापूर : महापालिका आकृतीबंध २०२१ मध्ये व्यपगत झालेली झाडूवाले, बिगारी, सफाई कामगार, जमादार, आया आदी संवर्गातील ५००...

Read more

भरधाव केमिकल टँकर पलटी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

तभा फ्लॅश न्यूज/ मंगळवेढा : मंगळवेढा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज एका टँकर चालकाच्या निष्काळजी वाहनचालना मुळे गंभीर अपघात घडला. मंगळवेढा हद्दीत...

Read more
Page 6 of 164 1 5 6 7 164

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

राजकीय

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील 25-30 वर्षे शहराच्या अपेक्षित लोकसंख्येला शुद्ध व सातत्यपूर्ण...

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

तभा फ्लॅश न्यूज/भोकरदन :  सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेविकांनी संगनमत करून बोगस खोटा ठराव अंधारात लिहून जनतेची दिशाभूल करून फसवणूक केल्याने...

शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

तभा फ्लॅश न्यूज/नवीन नांदेड : महाराष्ट्र राज्य सह नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर दुर्दैवी दुःखाच्या घटना घडल्या यामध्ये जीवित व आर्थिकहानी...