सोलापूर – शाहिद अशोक कामटे विचारमंच तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि बाळासाहेब ठाकरे जयंती निमित अभिवादन बलिदान चौक सोलापूर याठिकाणी प्रमुख अतिथी आस्था सामाजिक संस्थेचे आनंद तालिकोटी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.
त्याप्रसंगी शाहिद अशोक कामटे विचारमंच अध्यक्ष योगेश कुंदूर, सुरेश शहापूरकर, वैशाली गुंड, सुरेश जगताप, सुशिलकुमार व्यास, शिवकुमार कटके, मयुर गवते, धमेंद्र कर्पेकर, गिरिष विजापूरे, सावळगी सर, विकास कुंदूर, जगदीश कोरे, राजू पालकर, मुददसर तांबोळी, दिपक उपळकर, संतोष विजापुरे, अमर स्वन्ने, श्री मोटे आदी उपस्थित होते.


























