Saturday, March 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

केव्हीके चॅम्पियन स्पर्धेत निमगाव टें च्या पाटलांच्या “चिमणी ” कालवडीचा प्रथम क्रमांक

तरुण भारतbyतरुण भारत
January 26, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडी – भारतातील सर्वात मोठ्या भरवले गेलेल्या बारामती येथील कृषि प्रदर्शनामध्ये केव्हीके आयोजित कालवड चँंम्पियन स्पर्धेत माढा तालुक्यातील निमगाव टें येथील पाटलांच्या ‘ चिमणी ‘ कालवडीने सर्व किचकट निकश पार करीत प्रथम क्रमांक मीळवला आहे.याचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख एक्कावन्न हजार रूपये असा आहे.राज्यातुन अकरा दुर्मीळ कालवडीचा या स्पर्धेत सहभाग होता.

            बारामती येथे सध्या उत्साहात सुरू असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनात केव्हीके आयोजित कालवड चॅम्पियन स्पर्धेत निमगाव टें येथील पशुपालक प्रदीपकुमार भागवत पाटील यांच्या पाटील डेअरी फर्म मधील एचएफ कालवडीने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना प्रथम पारितोषिकाचा मानाचा पुरस्कार आयोजक व सर्वेसर्वा राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेमध्ये एच.एफ. कालवडींचा समावेश असून, प्रदर्शनासाठी १५ ते २२ महिन्यांपर्यंत वयाच्या कालवडींसाठी शर्थ व अटी लागू होत्या. या चॅम्पियन स्पर्धेत  पाटील यांच्या बी.एफ. आम्रपाल सिमेन्सपासून जन्मलेल्या एच.एफ. कालवडीने सर्वोत्तम गुणवत्ता, संगोपन व देखभालीच्या निकषांवर अव्वल ठरत परीक्षकांची मने जिंकली.

या यशामागे  पाटील यांना त्यांच्या आई-वडिलांचा आशीर्वाद, तसेच आदर्श सरपंच यशवंत शिंदे व गार्गी  यशवंत शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय सोमनाथ चोरमुले व सुहास लट्टे यांचेही वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन त्यांना मिळाले. या स्पर्धेत कळस येथील कृषि प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या अनासरी मंचर येथील  गणेश तावरे, योगेश तावरे याच्या ३ कालवडीसह यजमान बारामती येथील सहा कालवडींचा समावेश होता.अशा एकुण अकरा कालवडींचा स्पर्धेत सहभाग होता. या दैदीप्यमान यशामुळे निमगाव टें. परिसरासह तालुका व जिल्हा पातळीवर कृषी व पशुपालन क्षेत्रातून  प्रदीपकुमार पाटील यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असून निमगाव टें येथे वाजत गाजत गुलालाची मुक्त उधळण करीत पाटील व त्यांच्या त्यांच्या कालडीचे ग्रामस्थांनी स्वागत करीत आनंदोस्तव केला.या जातीचे कालवड पहील्या वेतास बत्तीस ते अडवतीस लिटरपर्यंत दुध देतात.

       

“माननीय राजेंद्र पवार यांनी बारामती कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांसाठी एक उत्कृष्ट व वेगळा व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अशा प्रदर्शनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम ब्रिड व नव्या संधींबाबत प्रत्यक्ष माहिती मिळते, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.

आजच्या काळात तरुणांनी पारंपरिक शेतीबरोबरच उत्कृष्ट ब्रिड, शास्त्रीय संगोपन आणि आधुनिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पशुपालन क्षेत्रात मोठी संधी असून योग्य मार्गदर्शन व मेहनतीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो.

शेतकरी हितासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारे माननीय राजेंद्र पवार यांचे कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली असे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांच्या प्रगतीस नक्कीच दिशा देणारे ठरत आहेत.”

प्रदिपकुमार पाटील, पशुपालक निमगाव टें ता.माढा.

    स्पर्धेत भाग घेण्यासाठीचे निकश.

    कृषि प्रदर्शनात भाग घेण्यासाठी एच.एफ.सवर्गातील कालवडीचा समावेश असावा.कालवडीचे वय पंधरा ते बावीस महीन्यापर्यंतच असावे.त्यासाठी त्याची जन्म तारीख नोंदणीकृत असावी.कालवडीची हीष्टृी आवश्यक असून त्यामध्ये त्याचे आई -वडील, त्यांचे दुधाचे प्रमाण आवश्यक आहे.त्याचबरोबर कालवडीचे वजन, उंची व लांबी योग्य असणे गरजेचे आहे. कातण,पायाचे स्टेृट लाईन चालणे बरोबरच कासेची ठेवण योग्य असणे आवश्यक आहे.कालवड कोणत्या सिमेन्सचे आहे आणी कोणत्या सिमेन्सने गाभण आहे हे सिध्द करता आले पाहीजे.कालवड आदत असणे म्हणजे त्याचे दात लावले नसले पाहीजेत. सर्वात महत्वाचे म्हणजे कालवड गाभण असणे आवश्यक आहे. या सर्व निकशाची तपासणी केली जाते. जर कोणी हरकत घेतली तर ब्लड सँंपल घेतले जाते त्यावेळी दीलेली माहीती सिध्द झाली पाहीजे.तरच स्पर्धेत नंबर येतो.अशा कालवडीस चार ते पाच लाख किंमत मीळू शकते.

Post Views: 96
Previous Post

हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी

Next Post

हळदी कुंकू सण हा महिलांच्या मैत्री आणि आनंदाचे प्रतिक – सोनल केत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

हळदी कुंकू सण हा महिलांच्या मैत्री आणि आनंदाचे प्रतिक - सोनल केत

ताज्या बातम्या

पिलीव येथील उप कृषी अधिकारी कोळेकर एस.एच यांची मंडल कृषी अधिकारीपदी पदोन्नती

March 14, 2026

कु.क्रांती निलेश गावडे जिल्हास्तरीय इस्रो सहल निवड परीक्षेत तालुक्यातून प्रथम

March 14, 2026

आनंद साधना प्रकल्प उद्योग केंद्रात बौद्धिक अक्षम दिव्यांगांच्या पालकांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

March 14, 2026
कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीचे आयोजन

कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीचे आयोजन

March 14, 2026
शोभा सोपल बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने महिला दिनी स्त्री भूषण पुरस्कार प्रदान

शोभा सोपल बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने महिला दिनी स्त्री भूषण पुरस्कार प्रदान

March 14, 2026
जिजाऊ स्मारकासाठी संभाजी ब्रिगेडची निदर्शने

जिजाऊ स्मारकासाठी संभाजी ब्रिगेडची निदर्शने

March 14, 2026
मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

March 14, 2026
गॅस टाक्यांची टंचाई; अ़न्नछत्र मंडळाचे महाप्रसाद कार्य सुरळीत

गॅस टाक्यांची टंचाई; अ़न्नछत्र मंडळाचे महाप्रसाद कार्य सुरळीत

March 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0732425

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697