सोलापूर – महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी क्रीडाईच्या प्रदर्शनात समर्थ प्रसाद प्रकल्पाचे कौतुक करून त्यांनी बेल वाजून प्रकल्पाचे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक केलं की अत्याधुनिक पद्धतीच्या इंजिनिअरिंगने नटलेल्या या प्रकल्पाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
माझी कलेक्टर व मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांनी समर्थ प्रसाद प्रकल्पाचे तोंड भरून कौतुक केले आणि मार्गदर्शनही केले की असा प्रोजेक्ट सोलापुरात येणे म्हणजे सोलापूरला अभिमानास्पद आहे कारण देशभरातील नावाजलेल्या इंजिनिअरिंगच्या माध्यमातून समर्थ प्रसाद प्रकल्पाचे प्रोजेक्ट तयार होणार आहे त्यामुळे सोलापूर साठी हे अभिमानास्पद असून या प्रकल्पात फ्लॅट असणे म्हणजे नागरिकांसाठी गौरवास्पद असल्याचे स्पष्ट केले.
धन्यवाद सोलापूरकर आणि क्रीडाई तसेच आदरणीय सोमा पाचे आयुक्त सचिन ओंबासे तसेच माजी जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्य सचिव प्रवीण सिंह परदेशी सर यांचे मनापासून आभार त्यांनी वेळ काढून आमच्या स्टॉलला भेट दिली आणि आमच्या प्रकल्पाचे कौतुक केला आम्हाला प्रोत्साहन दिला त्यामुळे आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.


















