वत्कृत्व स्पर्धा संपन्न
येवता:आप्पाराव सारूक दि.१४ रोजी.
हिंदवी बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या मार्फत भव्य वक्तृत्व स्पर्धा संपन गट क्रमांक पहिली ते चौथी श्रद्धा हरिनारायण चौरे प्रथम क्रमांक श्रद्धा रमेश चौरे द्वितीय क्रमांक आणि ३)नकुल दीपक काळे तृतीय क्रमांक पाचवी ते सातवी भाषण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पूजा बापूराव चौरे द्वितीय क्रमांक शितल अशोक चौरे आणि तृतीय क्रमांक आरती बाबुराव चौरे त्यानंतर आठवी ते दहावी मध्ये अंजना आसाराम खाडे प्रथम क्रमांक गीता बापूराव चौरे द्वितीय क्रमांक आणि
राणी चौरे तृतीय क्रमांक या स्पर्धेमध्ये उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक अंकुश मोराळे जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळा जीवाचीवाडी हिंदवी बहुउद्देशीय सामाजिक संस्था जीवाचीवाडी संस्थेचे अध्यक्ष सीमा चौरे सचिव परमेश्वर चौरे सदस्य संतोष चौरे रामेश्वर चौरे कोषाध्यक्ष शितल चौरे रामेश्वर गदळे यांच्यामार्फत भाषण स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धेमध्ये उपस्थित शिक्षक श्री कांबळे सर केंद्रप्रमुख लहरी मोराळे सर मुख्याध्यापक जि प प्रशाला जीवाचीवाडी शिक्षक वृंद मॅडम,बचुटे बी एम,बोबडे सर, ढवळशंसर मुळे सर गुट्टे मॅडम जीवाचीवाडी हायस्कूलचे शिक्षक वृंद राजाभाऊ मुळे दट सर, साबळे सर, रमेश चौरे मुख्याध्यापक व ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
याच स्पर्धेदरम्यान राज्यस्तरीय उत्कृष्ट नागरिक हा सन्मान डॉक्टर बाबासाहेब मधुकर तिडके एम डी एम एस यांना वैद्यकीय क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी पुरस्कार देण्यात आला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज प्रोफेसर म्हणून आंबेजोगाई या ठिकाणी रुजू झाले आहे, लक्ष्मी लक्ष्मण बोरा नवचैतन्य सामाजिक संस्था केज सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला,पत्रकारित क्षेत्रामध्ये आप्पाराव गोकुळ सारूक यांना हे पुरस्कार देण्यात आले