जालना – येथील धुलीवंदन हत्ती रिसाल हस्त समितीचे 137 वर्ष ची परंपरा असलेले मिरवणूक मोठ्या उत्साहात या वातावरणात संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षकअजय कुमार बंसल आयुष नोपाणी संदीप भारती यांचे स्वागत करून अध्यक्ष अंकुश राऊत कार्याध्यक्ष सुभाष देविदास स्वागत अध्यक्ष रमेश गोरक्षक ओम सेट भारुका हिरालाल पिंपरये गजवी दुर्गेश कटोरी वाले रोहित गुरुवार बजरंग राजपूत इंदोर गौरक्षक राधेश्याम सेनानी गोविंद गाजरे सूर्यकांत पवार ओमप्रकाश भिसे सतीश जाधव शरद गादिया धनराज धोका रवींद्र खर्डेकर रामदास मगर रमेश राऊत मच्छिंद्र शिंदे रमेश कवडे रमेश कोठाडे सतीश संचेती प्रकाश जगताप रामदास पवार बबन सुनील वाघमारे चंद्रकांत गाजरे सुभाष गायकवाड जनार्दन शहाणे मोहन शिंदे छायाचित्र किरण खानापुरे
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


























