Thursday, March 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पूरग्रस्त कुटुंबियांना तात्काळ अनुदान वाटप करा

Makrand Dhobalebyतरुण भारत
February 3, 2026
in marathwada
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोहा –  शहरात २९ ऑगस्ट रोजी महापूर आला होता त्यात मोठया प्रमाणात घरात पाणी शिरले यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अतिवृष्टी व सदृश्य फुटीमुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झाले दुकानांचे मोठी हानी झाली संसारोपयोगी साहित्य धान्यसाठा, फर्निचर वाहून गेले पंचनामे होऊनही अनुदान मिळाले नाही .आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी निवडणूक आचारसंहिता संपताच पूरग्रस्तांना अनुदान वाटप करण्याच्य सूचना दिल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तात्काळ अनुदान द्यावे अशी मागणी तहसीलदार परळीकर यांच्याकडे केली आहे.

लोहा शहरात २९ ऑगस्ट रोजी महापूर आला आणि शहरात हाहाकार उडाला मोठ्या प्रमाणात घराचे व दुकानाचे नुकसान झाले आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे त्याच वेळी आदेश दिले होते
नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या नेतृत्वाखाली फेब्रुवारी रोजी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांना पूरग्रस्तांना तात्काळ अनुदान द्यावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली यात नगरसेवक गणेश बगाडे, अविनाश पवार, इरबा पवार, सदानंद तेलंग, श्रीकांत मंजलवाड यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

अनुदान लवकरच मिळणार

लोहा शहरातील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानभरपाई चे अनुदान मिळावे यासाठी नगराध्यक्ष शरद पाटील पवार व शिष्टमंडळाने तहसीलदार परळीकर यांची भेट घेतली व चर्चा केली यावर तहसीलदार परळीकर यांनी लवकरच अनुदान वितरित करण्याचे आश्वासन दिले

Post Views: 104
Previous Post

शहीद भगतसिंग याचा आदर्श आजच्या तरुणाईने घेतला पाहिजे -जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमणे

Next Post

कृउबा समिती मोंढा परिसरात पञ्याच्या शेडचे दुकाने तयार करणे प्रकरणाला क्लिनचीट नाही

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post

कृउबा समिती मोंढा परिसरात पञ्याच्या शेडचे दुकाने तयार करणे प्रकरणाला क्लिनचीट नाही

ताज्या बातम्या

उजनी धरणग्रस्तांच्या जमिनी अधिग्रहण करण्यास शेतकऱ्यांचा विरोध

March 26, 2026
चैत्री यात्रा : दिंडीधारकांनी प्लॉटसची मागणी नोंदवावी – प्रांताधिकारी सचिन इथापे

चैत्री यात्रा : दिंडीधारकांनी प्लॉटसची मागणी नोंदवावी – प्रांताधिकारी सचिन इथापे

March 26, 2026
चिखलठाण विविध कार्यकारी सोसायटीच्या कर्जाची शंभर टक्के वसुली 

चिखलठाण विविध कार्यकारी सोसायटीच्या कर्जाची शंभर टक्के वसुली 

March 26, 2026
मुलांच्या सोशल मीडिया वापरावरील नियंत्रणाच्या नियमांची अंमलबजावणी करा

मुलांच्या सोशल मीडिया वापरावरील नियंत्रणाच्या नियमांची अंमलबजावणी करा

March 26, 2026
कुळ कायद्यातील जाचक अटींमुळे शेतकरी हवालदील; १० टक्के रक्कम भरून जमिनी नावावर करा

कुळ कायद्यातील जाचक अटींमुळे शेतकरी हवालदील; १० टक्के रक्कम भरून जमिनी नावावर करा

March 26, 2026

ए झा*#ट्या, तुझी एवढी हिंमत..भाजप नगरसेविकेकडून अर्वाच्य शिवीगाळ

March 26, 2026

शिवयोगी यात्रा महोत्सव आणि ज्ञानदासोही संगनबसव महास्वामीजी यांच्या १२० व्या जयंती उत्सव

March 26, 2026

इंडियन मॉडेल पॅरेट्स क्रिकेट लीग सिझन-१६

March 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0766810

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697