Wednesday, March 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तहसीलदाराचे मंडल अधिकारी व तलाठी यांच्यात समन्वय नसल्याने अवैध मूरुमाचे उत्खनन जोमात

Makrand Dhobalebyतरुण भारत
February 4, 2026
in marathwada
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोहा – शासकीय आय.टी.आय.व ग्रामीण रुग्णालयाच्या पुर्वे बाजुला थोड्या अंतरावर गौण खनिज मूरुमाची वाहतूक राञभर बिनदिक्कत पणे चालु आहे.तहसिलदाराचे मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यात समन्वय नसल्याने अवैध मूरुमाचे उत्खनन जोमात सुरू आहे.


याकडे कंधारचे उपविभागीय अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने तालूका महसूल यंञनेत मरगळ आल्याचे दिसून येत आहे.महसुल विभागात कमालीची यंत्रणा आहे.अवैध उत्खनाची कल्पना असताना जाणुन बुजुन या बाबींकडे कानाडोळा केला जात आहे.अवैध मूरुम ,काळी माती व रेती वाहतूकीवर महसूल प्रशासनाकडून आळा घालण्यात यावा अशी मागणी होत आहे.


लोहा तालुक्यात मागील काही दिवसापासून काळी माती ,मूरुम गौनखनिजाची अवैधरित्या जोमात उत्खनन सूरु आहे. लोहा महसूल विभाग मात्र याकडे साफ दूर्लक्ष करित आहे. गौणखनिजाचे उत्खनन होवू नये अवैध रेतीची वाहतूक होवू नये या करिता महसूल विभागाकडून
पथके नेमण्यात आल्याची माहिती आहे पण सदरील पथक कागदावर नावालाच आहे काय ?अशा प्रशन उपस्थित होत आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी अवैध रेती उपसा करणऱ्या यंञनेवर धाड टाकुन 9 जिसीपी,10 हायवा जप्त करुन लोहा तहसील कार्यालय जमा केले जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील अवैध धंदे चालु आहेत हे कळते तालुका महसूल यंत्रणेना काळ कळत नाही.हे गुपित गोंडबंगाल आहे.


तालुका महसूल पथक कार्यरत असताना मूरुम व रेतीची वाहतूक होत असताना पथक कोणाचा शोध घेत आसते. हा प्रश्न निर्माण होत आहे. अवैध गौनखनिजाची वाहतूक करणारी मंडळी हि महसूल कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करुन आपला व्यवसाय सूरु केल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. महसूलशी अर्थिक हितसंबध असल्यानेच हा प्रकार सर्रास सूरु असल्याचे उघडपणे बोलले जाते.यामूळे शासनाचा लाखोंचा महसूल बूडत आहे.

तहसीलदार व महसूलच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी होत असलेल्या गौनखनिजच्या उत्खननाकडे कानाडोळा करत असल्याने काळी माती,मूरुम व रेती माफीयांचे मनोबल वाढले आहे. हायवा, ट्रॅक्टर या वाहनाद्वारे राञीला मूरुम व रेतीची सर्रास वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे.लोहा महसूल अधिकारी या कडे जाणून बूजून दूर्लक्ष करित असल्याचे निदर्शनास येते. पारंपरिक जातीचा व्यवसाय करणारे अनेक कुटुंब आहेत पण काही ठेकेदाराचा विट्ट भट्टीचा व्यवसाय नसताना महसूलच्या अधिकाऱ्याला हाताशी धरुन 50 ब्रास काळ्या मातीची रायलटी असताना त्या गटात 1000 ब्रासचे उत्खनन केले जाते या प्रकाराला कोणाचा आशिर्वाद आहे. तालुक्यात सूरु असलेल्या काळी माती,अवैध मूरुम व रेती वाहतूकीकडे लक्ष घालून होत असलेल्या वाहतूकीवर आळा घालावा व अवैध मूरुम रेती वाहतूक करित असलेल्या वाहनावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

Post Views: 42
Previous Post

शहराच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी – हीच नगरपरिषदेची प्राथमिकता

Next Post

चोरट्यांचा खेळ खल्लास! शेतकरी व्यापाऱ्यांच्या रक्षणासाठी झटणाऱ्या पोलिसांचा सत्कार

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post

चोरट्यांचा खेळ खल्लास! शेतकरी व्यापाऱ्यांच्या रक्षणासाठी झटणाऱ्या पोलिसांचा सत्कार

ताज्या बातम्या

अशोक कामटे विचारमंच तर्फे शहीद दिनानिमित्त अभिवादन

अशोक कामटे विचारमंच तर्फे शहीद दिनानिमित्त अभिवादन

March 25, 2026
भविष्याची चिंता मानसिक आजाराला निमंत्रण

भविष्याची चिंता मानसिक आजाराला निमंत्रण

March 25, 2026
बहुजन नेते डॉ.हुलगेश चलवादी यांचा आरपीआय (आ) पक्षात प्रवेश

बहुजन नेते डॉ.हुलगेश चलवादी यांचा आरपीआय (आ) पक्षात प्रवेश

March 25, 2026
एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक सभा उत्साहात

एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक सभा उत्साहात

March 25, 2026
ऑर्किड अभियांत्रिकीमध्ये स्मॅशचा जल्लोष; आठ क्रीडा प्रकाराचा समावेश

ऑर्किड अभियांत्रिकीमध्ये स्मॅशचा जल्लोष; आठ क्रीडा प्रकाराचा समावेश

March 25, 2026
युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनतोय चुलींवर स्वयंपाक; भोजनार्थींकडून चविष्ट पदार्थांची वाहवा

युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनतोय चुलींवर स्वयंपाक; भोजनार्थींकडून चविष्ट पदार्थांची वाहवा

March 25, 2026
अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

March 25, 2026
आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

March 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0765498

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697