कंधार – येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ च्या अनुषंगाने कार्यकारणी निवड संदर्भात दि. ३० जानेवारी रोज शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पुढिल प्रमाणे सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्षपदी विनोद पाटील तोरणे.सचिव परमेश्वर पाटील जाधव ,कार्यअध्यक्ष धनराज पाटील लुंगारे,उपाध्यक्ष महेंद्र कांबळे, सहसचिव रमेश लुंगारे, कोषाध्यक्ष अमित मोरे ,सह कोषाध्यक्ष भगवान गिरे, संघटक नितीन कोकाटे, सह संघटक संदीप तोंडचिरे , प्रसिद्धी प्रमुख मारुती लुंगारे, युवराज शिंदे, गणेश उगले, शिवा तोंडचीरे, अजय डांगे, सल्लागार पदी बळीराम पवार, पांडुरंग आगलावे, आत्माराम लाडेकर, संभाजी लाडेकर, कंठीराम लुंगारे, माधव भालेराव, रावसाहेब डांगे, राम वरपडे, उमाकांत जोगदंड, बालाजी डफडे, डी.जी. जाधव, प्रदीप हुम्बाड, यांची तर मिरवणूक प्रमुख पदी संतोष बोरगावे , गणेश मोरे, शहाजी शिंदे, अनिकेत जाधव, विकास गारोळे, त्रिभुवन मोरे, सौरभ मोरे, बालाजी कांबळे, कपिल जोंधळे, शंकर लुंगारे, विलास सांगवे, राजेश भुते, अंकुश कदम, माधव लुंगारे, सुरेश कल्याणकर, गोविंद हेंडगे, अनिल लाडेकर, राहुल कल्याणकर, जगन्नाथ धोंडगे, शिवकुमार धोंडगे, गुलाब जाधव, सुनील हराळे, अजय मोरे, कृष्णा डांगे, अजिंक्य यान्नावार, यांची निवड करण्यात आली.

























