Friday, March 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वारकऱ्यांचे फेस रिकग्निशन; आ. डॉ. कायंदेंनी केले कौतुक

तरुण भारतbyतरुण भारत
March 13, 2026
in editor
0
वारकऱ्यांचे फेस रिकग्निशन; आ. डॉ. कायंदेंनी केले कौतुक

Screenshot

0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – पंढरपूर येथे आषाढी वारीच्या कालावधीत लाखो वारकऱ्यांची गर्दी होत असताना त्यांची सुरक्षा, हरवलेले व्यक्ती शोधणे तसेच गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून फेस रिकग्निशन आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला होता. या उपक्रमाबद्दल विधानपरिषद आ. डॉ. मनीषा कायंदे यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीण व इतर अधिकारी तसेच पोलिसांचे कौतुक केले.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पंढरपूर वारीदरम्यान अत्याधुनिक फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे २० लाख वारकऱ्यांचे फेस रिकग्निशन करण्यात आले. या उपक्रमामुळे वारकरी सुरक्षेला मोठी मदत झाली असून हरवलेले व्यक्ती शोधणे, संशयित व्यक्तींची ओळख पटविणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे यामध्ये पोलीसांना मोठ्य प्रमाणात सहाय्य मिळाले. नागरिकांची सुरक्षा अधिक मजबूत होते. भविष्यात देखील अशा उपक्रमांद्वारे पोलिसिंग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून केला जाणार आहे असे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बोलताना सांगितले.

हा उपक्रम राज्यातील मोठ्या धार्मिक ठिकाणी प्रथम वापरण्यात आलेला एक नाविन्यपूर्ण प्रयोग ठरला असून त्याची दखल राज्यस्तरावर देखील घेण्यात आली आहे. या कामगिरीची चर्चा महाराष्ट्र विधानपरिषदे मध्ये देखील झाली असून या उपक्रमाबद्दल विधानपरिषद आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीण व इतर अधिकारी तसेच पोलिसांचे कौतुक केले.

यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सन २०२५ मध्ये एकुण २७ ते २८ लाख भाविक पंढरपुर येथे दर्शनाकरीता आले होते. त्यादिवशी २८६१ लॉक मिसिंग झाले होते त्यापैकी २८५२ लोंकांना त्यांचे नातेवाईका पर्यंत सुरंक्षितरित्या पोहचविण्यात आले.

सदर नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापुर ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, सर्व उपविभागीय अधिकारी, व पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण तसेच सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच तांत्रिक पथकांनी परिश्रमपूर्वक काम करून हा उपक्रम यशस्वी केला.आहे.

Post Views: 19
Previous Post

करमाळा तालुक्यात कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू

Next Post

पोलीस मुख्यालयात महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पोलीस मुख्यालयात महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर

पोलीस मुख्यालयात महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर

ताज्या बातम्या

पोलीस मुख्यालयात महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर

पोलीस मुख्यालयात महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर

March 13, 2026
वारकऱ्यांचे फेस रिकग्निशन; आ. डॉ. कायंदेंनी केले कौतुक

वारकऱ्यांचे फेस रिकग्निशन; आ. डॉ. कायंदेंनी केले कौतुक

March 13, 2026
करमाळा तालुक्यात कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू

करमाळा तालुक्यात कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू

March 13, 2026
करमाळयात यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

करमाळयात यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

March 13, 2026
राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन; सोलापूरचे नाव ऑलम्पिक मध्ये चमकेल : डॉ. सचिन ओंबासे

राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन; सोलापूरचे नाव ऑलम्पिक मध्ये चमकेल : डॉ. सचिन ओंबासे

March 13, 2026
डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालयात विशेष व्याख्यान

डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालयात विशेष व्याख्यान

March 13, 2026
श्री.भैरवनाथ निसर्ग मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

श्री.भैरवनाथ निसर्ग मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 13, 2026
ऑनलाइन हरभरा खरेदीसाठी ई-पीक पाहणीची अट रद्द करा – डॉ. प्रतापसिंह पाटील

ऑनलाइन हरभरा खरेदीसाठी ई-पीक पाहणीची अट रद्द करा – डॉ. प्रतापसिंह पाटील

March 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0729476

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697