Thursday, March 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उजनी धरणग्रस्तांच्या जमिनी अधिग्रहण करण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Makrand Dhobalebyतरुण भारत
March 26, 2026
in editor
0
उजनी धरणग्रस्तांच्या जमिनी अधिग्रहण करण्यास शेतकऱ्यांचा विरोध
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टेंभुर्णी – धरणग्रस्तांच्या जमिनी सरकार उजनी पर्यटनासाठी आदी ग्रहण करणार असेल तर, सर्व धरणग्रस्त शेतकरी विरोध करणार असल्याचे रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुहास पाटील यांनी सांगितले. माढा तालुक्यातील सुरली येथे धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केलेला होता.

या मेळाव्यात प्रा पाटील म्हणाले,उजनी धरण पूर्ण क्षमतेने १००% भरल्यानंतर शिल्लक जमिनी पूर्वजांपासून आजच्या पिढीपर्यंत शेतकरी कसत आहेत. परंतु त्या जमिनीवर उजनी धरण संपादित अशा महसूल नोंदी आहेत.या जमिनी धरणग्रस्तांना परत मिळाव्यात यासाठी सातत्याने शेतकरी शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. असे असताना उजनी पर्यटनासाठी सरकार संपादित जमिनी शेतकऱ्यांकडून अधिग्रहण करण्याच्या विचारात आहे.

मौजे सुरली येथील ७०० एकर जमीन उजनी धरणासाठी संपादित झालेली आहे.त्यापैकी  १५० ते २०० एकर जमिनीवर पाणी येत नसल्याने पूर्वांपार शेतकरी जमिन कसत आहे. परंतु शासन जर या जमिनी हिसकावून घेत असेल तर आम्ही धरणग्रस्त शेतकरी एकत्रित येऊन विरोध करणार करणार असल्याचे प्रा सुहास पाटील यांनी सांगितले.

यावेळी उजनी धरण बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश देवकर,माढा तालुका धरणग्रस्त संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, बाळासाहेब ढेकणे, नीलकंठ शिंदे,संपत काळे,प्रताप काळे, रामकृष्ण काळे आदींनी मनोगत व्यक्त केले.

माजी सरपंच रामकृष्ण काळे यांनी सुरली येथील उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांची नावांची यादी वाचून दाखवत,त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही सर्व ग्रामस्थ उभा राहणार असल्याचे ठणकावून सांगितले.यावेळी गणेश मुळे,सागर भोपे,भद्रसेन पाटील, संपत काळे,शांतीलाल मुळे,कुबेर कदम, हरिदास कदम,रवींद्र जाधव,अशोक जाधव, विठ्ठल जाधव,आप्पा कदम,केशव सरडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Post Views: 6
Previous Post

चैत्री यात्रा : दिंडीधारकांनी प्लॉटसची मागणी नोंदवावी – प्रांताधिकारी सचिन इथापे

Next Post

पीडित कुटुंबांना मिळाला शासकीय सेवेचा आधार; 8 वारसांना नियुक्तीपत्रे प्रदान

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post
पीडित कुटुंबांना मिळाला शासकीय सेवेचा आधार; 8 वारसांना नियुक्तीपत्रे प्रदान

पीडित कुटुंबांना मिळाला शासकीय सेवेचा आधार; 8 वारसांना नियुक्तीपत्रे प्रदान

ताज्या बातम्या

ठिय्या; शिक्षण विभागातील प्रलंबित कामे न झाल्याने संताप उसळला!

ठिय्या; शिक्षण विभागातील प्रलंबित कामे न झाल्याने संताप उसळला!

March 26, 2026
सांगोला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

सांगोला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

March 26, 2026
सीना- माढा उपसा सिंचन योजना सुरूच राहणार

सीना- माढा उपसा सिंचन योजना सुरूच राहणार

March 26, 2026
स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनेतून राज्यातील पहिला विमा दावा मंजूर

स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनेतून राज्यातील पहिला विमा दावा मंजूर

March 26, 2026
मुलींच्या सुरक्षेबाबत सजग राहण्याचे आवाहन; सेंट जोसेफ विद्यालयात विशेष जनजागृती

मुलींच्या सुरक्षेबाबत सजग राहण्याचे आवाहन; सेंट जोसेफ विद्यालयात विशेष जनजागृती

March 26, 2026
गांधीनगर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमित पत्र्यांची 2 घरे जमीनदोस्त

गांधीनगर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमित पत्र्यांची 2 घरे जमीनदोस्त

March 26, 2026
शेणाच्या गोवऱ्या खरातच्या पोस्टरला खाऊ घालत मनसेचे आंदोलन

शेणाच्या गोवऱ्या खरातच्या पोस्टरला खाऊ घालत मनसेचे आंदोलन

March 26, 2026
कुचन प्रशालेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

कुचन प्रशालेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

March 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0766960

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697