अक्कलकोट – मेजर संदिप सलगरे मित्र परिवार यांच्यावतीने नुतन नगरसेवक माजी नगराध्यक्ष वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान चे अध्यक्ष महेश इंगळे यांचा शाल फेटा बांधुन मनोज जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . प्रभागातील नागरी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन नवनिर्वाचित नगरसेवक महेश इंगळे यांनी यावेळी दिले .
याप्रसंगी प्रथमेश इंगळे , मेजर संदिप सलगरे मनोज जाधव हिराचंद जामदार नंदकुमार जगदाळे ऋतुराज जामदार ,सुतार’ ‘ जाधव, , संपादक प्रमोद मोरे, रमेश शिंदे, दर्शन घाटगे, समर्थ स्वामी आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
























