Friday, March 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अखेर कुर्डूवाडी पंचायत समितीवर भाजपाचाच झेडा; पंडीत देशमुख सभापती तर स्वाती गीड्डे उपसभापती

तरुण भारतbyतरुण भारत
March 13, 2026
in editor
0
अखेर कुर्डूवाडी पंचायत समितीवर भाजपाचाच झेडा; पंडीत देशमुख सभापती तर स्वाती गीड्डे उपसभापती
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडी – माढा पंचायत समितीच्या सभापतीसाठी अतीशय नाट्यमय घडामोडीनंतर माजी आमदार शिंदे बंधूकडून भाजपाचे पंडित देशमुख तर उपसभापती म्हणून अपक्ष भाजपा पुरस्कृत स्वाती हनूमंत गीड्डे यांची एकमताने निवड करण्यात आली.यामुळे सन 1962 पासुन एक अपवाद वगळता शिंदे घराण्याच्या विचारसरणीचा तर भाजपाला प्रथमच सभापतीपद मीळण्याचा बहुमाण मीळाला आहे.या दोघांच्या रूपाने अखेर भाजपाचाच झेंडा फडकला आहे. यावेळी सदस्य सोनाली साठे,नितीन झाडबूके,छायादेवी करंडे,आशिष रजपूत,अमृता पाटील,संभाजी पाटील ,सुनिता पाटील,प्रतीभा खरात बिबिषण डांगे,सोनाली माळी, प्राजक्ता पाटील उपस्थीत होते.

        @ आज सकाळी अकरा वाजता सभापती व उपसभापती पदासाठी फाँर्म भरण्याच्या वेळी सभापतीपदासाठी दोन अनूक्रमे भाजपाचे पंडीत देशमुख व राष्टृवादी काँग्रेस शप पक्षाचे पोपट अनपट व उपसभापती पदासाठी स्वाती हनुमंत गीड्डे व अपक्ष सदस्य सोनाली मुन्ना साठे यांनी उमेद्वारी अर्ज भरला.1962 सालापासुन शिंदे बंधुच्या विचारसरणीचे सभापती व उपसभापती बिनविरोध होण्याच्या परंपरेला यावेळेस खिळ बसेल अशा पध्दतीचे वातावरण विरोधकाकडून करण्यात आले होते मात्र माजी आमदार संजयमामा शिंदे व जि.प.चे माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे यांनी विरोधकांना विकासाच्या मुद्द्यावर सहकार्य करण्याची विनंती केल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जि.प.सदस्य संजय कोकाटे यांनी सभापतीपदाचे उमेद्वार पोपट अनपट व उपसभापती पदाचे उमेद्वार सोनाली मुन्ना साठे यांनी अखेरच्या क्षणी उमेद्वारी अर्ज माघारी घेतल्याने भाजपाचे दोन्ही उमेद्वार बिनविरोध निवडून आल्याचे पिठासन  अधिकारी तथा प्रांताधिकारी मनिषा आव्हाड व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार संजय भोसले  यांनी भाजपाचे सभापती पंडीत देशमुख तर  उपसभापती स्वाती हनूमंत गीड्डे बिनविरोध झाल्याचे घोषीत केले. 

       @ शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी दोन्ही उमेद्वारांना पाठींबा देताना पत्रकारांशी बोलताना सांगीतले “‘ माझी आणी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याशी चांगली मैत्री आहे आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र येत भाजापाच्या उमेद्वारांना बिनशर्त पाठींबा देत असल्याचे सांगीतले.आम्ही महीना दोन महीन्यातुन एकमेकांना भेटतो फोनवर विकासकामावर चर्चा करत असतो म्हणून संजयमामा शिंदे यांच्या सांगण्यावरून व शिवाजी कांबळे यांच्या मध्यस्तीने आम्ही पं.स.मध्ये एकत्र आल्याचे सांगीतले.यावेळी जिल्हा दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे उपस्थीत होते. बिनविरोध निवडीनंतर सभापती पंडीत देशमुख व उपसभापती स्वाती गीड्डे यांच्या कार्यकर्त्यांना ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळन व फटाक्याची आतषबाजी करत आनंदोस्तव साजरा केला.शेवटी सभापती व उपसभापतींनी पं.स.आवारातील कै.विठ्ठलराव शिंदे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पन केले. 

@ चौकट –    

         @ दोन संजयची दिलजमाई अन निवडणूक बिनविरोध—

सुवातीस पं.स.सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक होण्याची चिन्हे दीसत होती मात्र निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाचे तालुका अध्यक्ष योगेश पाटील व जि.प.चे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जि.प.सदस्य संजय कोकाटे यांच्याशी चर्चा करत प्रयत्न केले.यावेळी मार्केट कमीटी व पं.स.मध्ये माजी आ.संजयमामा शिंदे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तळ ठोकून होते.दोघांच्या अथक प्रयत्नातून जि.प.सदस्य संजय कोकाटे यांच्या सभापती व उपसभापती पदाच्या दोन्ही उमेद्वारांना उमेद्वारी अर्ज माघार घेण्यास सांगीतले.आणी निवडणूक बिनविरोध झाली.यांवेळी संजयमामा शिंदे यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधकांनी केलेल्या सहकार्यामुळे त्यांचे आभार मानले.

Post Views: 7
Previous Post

प्रिसिजनमध्ये ५५ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा

Next Post

बांधकाम केले असतानाही दोन महिन्यापासून मजुरीच दिली नाही

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
बांधकाम केले असतानाही दोन महिन्यापासून मजुरीच दिली नाही

बांधकाम केले असतानाही दोन महिन्यापासून मजुरीच दिली नाही

ताज्या बातम्या

पोलीस मुख्यालयात महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर

पोलीस मुख्यालयात महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर

March 13, 2026
वारकऱ्यांचे फेस रिकग्निशन; आ. डॉ. कायंदेंनी केले कौतुक

वारकऱ्यांचे फेस रिकग्निशन; आ. डॉ. कायंदेंनी केले कौतुक

March 13, 2026
करमाळा तालुक्यात कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू

करमाळा तालुक्यात कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू

March 13, 2026
करमाळयात यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

करमाळयात यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

March 13, 2026
राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन; सोलापूरचे नाव ऑलम्पिक मध्ये चमकेल : डॉ. सचिन ओंबासे

राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन; सोलापूरचे नाव ऑलम्पिक मध्ये चमकेल : डॉ. सचिन ओंबासे

March 13, 2026
डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालयात विशेष व्याख्यान

डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालयात विशेष व्याख्यान

March 13, 2026
श्री.भैरवनाथ निसर्ग मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

श्री.भैरवनाथ निसर्ग मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 13, 2026
ऑनलाइन हरभरा खरेदीसाठी ई-पीक पाहणीची अट रद्द करा – डॉ. प्रतापसिंह पाटील

ऑनलाइन हरभरा खरेदीसाठी ई-पीक पाहणीची अट रद्द करा – डॉ. प्रतापसिंह पाटील

March 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0729457

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697