पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे हिन्दुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा संघटक अशोक घोंगडे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळेस संजय रोकडे ,कुसमोडचे माजी उपसरपंच संजय पाटील ,तुषार राऊत, पोपट काळे , अजित शिंदे, संतोष सदेवाले, संजय घोंगडे ,फुले ,सचिन माने , याच्यासह अनेक मान्यवर यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिलीव येथे हिन्दुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना अशोक घोंगडे ,संजय रोकडे ,

























