अक्कलकोट – स्वामीच्या दरबारात स्वामीच सर्वश्रेष्ठ आहेत स्वामीची प्रचिती पाऊला पाऊलाला येते आपण फक्त स्वामीची सेवा करत राहु . आपण जाऊ पण स्वामी निरंतर आहेत
कोल्हपुर चे माजी आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते सत्कार होणे अंत्यत गौरवस्पद असल्याचे प्रतिपादन वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान चेअरमन महेश इंगळे यांचा ज्ञानपीठ पुरस्कार कोल्हापुर चे माजी आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याप्रसंगी सत्कारमुर्ती देवस्थान चे अध्यक्ष महेश इंगळे बोलत होते . . व्यासपीठावर प्रथमेश इंगळे कोल्हापुर माजी आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी नगरसेवक सत्यजित कदम , श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ प्रज्ञापुरी कोल्हापुर ट्रस्ट अध्यक्ष नारायणराव बुधले , उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण , ट्रस्टी जयसिंहराव जाधव , संचालक शिवाजीराव साळुखे ‘ संचालक बाबुराव पवार आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती .
श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ प्रज्ञापुरी कोल्हपुर यो च्या वतीने जर वर्षी धार्मिक सामाजिक आध्यात्म समाजसेवा आदि विविध क्षेत्रातील विख्यात धुरीणांचा ज्ञानपीठ गौरव पुरस्कार देऊन गौरव केला जातो महाराष्ट्रातील नामवंत विख्यात गुणीजणा ना आतापपर्य त पुरस्कार देण्याचे दहावे वर्ष आहे सन्मान गौरव पत्र ‘ १ लाख रुपए धनादेश ‘ पुष्पहार पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह फेटा शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते .
अक्कलकोट येथील स्वामी महाराज देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे याना हा पुरस्कार देण्यात आला मोठा आनंद झाला . अक्कलकोट साठी हे गौरवाचे असल्याचे माजी आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांनी गौरवस्पद मत व्यक्त केले . चौकट पुर्ण
या पुरस्कार वितरण प्रसंगी प्रा शिवशरण अचलेर बाळासाहेब एकबोटे श्रीशैल गंवडी चंद्रकांत सोनटक्के । सैदप्पा इंगळे सुनिल पवार , किरनाळी मेजर अमोल माने सुरेश वाले रमेश शिंदे मनोज इंगोले बाबा सुरवसे सुनिल पवार मनोज जगताप संतोष पराणे सागर गोन्डाळ दर्शन घाटगे कांत झिपरे खाजप्पा झंपले पोनि नामदेव माने सोमनाथ सुतार , स्वामीनाथ मुसळे मधुकर सदाफुले स्वामी आदिसह कोलापुर येथील स्वामी भक्त व अक्कलकोट येथील महेश इंगळे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते .
मी सामान्य स्वामीचा सेवक आहे पुरस्काराची रक्कम १ लाख १ स्वतःचे एक लाख असे दोन लाख रुपए कोल्हापुर च्या संस्थेलादेण्याची घोषणा चेअरमन महेश इंगळे योनी केली . चौकट पुर्ण

























