Wednesday, March 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

Makrand Dhobalebyतरुण भारत
March 25, 2026
in editor
0
आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग-१६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन श्री अरुणोदय मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. प्रायोजित २३मार्च  ते ११ एप्रिल २०२६ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, रेल्वे मैदान येथे पार पडणार्‍या इंडियन मॉडेल पॅरेट्स क्रिकेट लीग सिझन-१६ चे उत्साहात उद्घाटन करण्यात आले.  या स्पर्धेचे उद्घाटन अतुल कुलकर्णी पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामीण , इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी, अचिंत कुमार सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे रिजनल मॅनेजर , सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर रिशू कुमार  ,  सुरेखा काटगांव ,व्यंकेटेश पटवारी स्पर्धा समितीचे अध्यक्ष शरणप्पा पासोडी  यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी उपस्थित पालक खेळाडूंच्या उत्साहाचे कौतुक व अभिनंदन केले. 

या स्पर्धेचे हे १६ वे वर्ष असून १५ संघ १९५ पालक खेळाडू सहभागी आहेत. या स्पर्धा रात्रीच्या प्रकाश झोतात लेदर बॉलवर 12 षटकांमध्ये खेळल्या जातील. उपांत्य फेरीतील व अंतिम फेरीतील सामने 15 षटकांचे राहतील. या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण विविध रंगातील गणवेश धारण केलेले खेळाडू, एल. ई. डी बेल्स आधुनिक अ‍ॅपच्या माध्यमातून स्कोअरिंग ही या स्पर्धेची वैशिष्टये आहेत. 

प्रारंभीचा  सामना आयएमएस समर्थ ११ विरुद्ध आयएमएस विशाल यांच्या मध्ये झाला  आयएमएस समर्थ ११ या संघाने १२ षटकात ४ बाद १२८ धावा केल्या प्रतिउतोरात आयएमएस विशाल संघाने १२ षटकात ६ बाद १०४ धावा केल्या हा सामना आयएमएस समर्थ ११ या संघाने सामना २४ धावांनी जिंकला या सामन्यात सामनावीर इम्तियाज अत्तार यास देण्यात आले. दुसरा सामना आयएमएस शिवशंभू विरुद्ध आयएमएस रॉयल्स  यांच्यात झाला आयएमएस शिवशंभू  संघाने  १२ षटकात ७ बाद ६६ धावा केल्या रॉयल्स या संघाने हा सामना ८.४ षटकात ३ बाद ६९ धावा करुण ७ विकेट ने सामना जिंकला सामनावीर बालाजी बोल्ली यास देण्यात आले.

या स्पर्धेतील विजयी संघास रुपये 15000/- चे पारितोषिक व चषक तसेच उपविजेत्या संघास रुपये 10000/-  चे पारितोषिक व चषक,  देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज , उत्कृष्ट गोलंदाज , उत्कृष्ट यष्टीरक्षक व मालिकावीर तसेच प्रत्येक सामन्यातील सामनावीरांना स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी स्पर्धा आयोजन समिती सदस्य राजकिरण वडनाल, शरणप्पा पासोडी ,प्रितीश कुलकर्णी, अहमद शेख,सुधांशु भालेराव, हाजी तांबोळी, डॉ. सातपुते, राघवेंद्र जोशी, गणेश जाधव , सोनू केसवाणी ,महादेव वरळे,विशाल गायकवाड , शंकर गुरव , अमित काबणे , सुगंधराज कुलकर्णी , अजित डोंगरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव वरळे व आभार प्रदर्शन विशाल गायकवाड यांनी केले.

या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सचिन ढवाण, अक्षय माने, राजकुमार माने , अजय चाबुकस्वार , प्रमोद म्हेत्रे हे परिश्रम घेत आहेत.

Post Views: 11
Previous Post

दिव्यांग शिबिरात तब्बल २०४ दिव्यांगांना मॉड्युलर हात आणि पाय मोफत बसविले

Next Post

अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post
अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

ताज्या बातम्या

अशोक कामटे विचारमंच तर्फे शहीद दिनानिमित्त अभिवादन

अशोक कामटे विचारमंच तर्फे शहीद दिनानिमित्त अभिवादन

March 25, 2026
भविष्याची चिंता मानसिक आजाराला निमंत्रण

भविष्याची चिंता मानसिक आजाराला निमंत्रण

March 25, 2026
बहुजन नेते डॉ.हुलगेश चलवादी यांचा आरपीआय (आ) पक्षात प्रवेश

बहुजन नेते डॉ.हुलगेश चलवादी यांचा आरपीआय (आ) पक्षात प्रवेश

March 25, 2026
एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक सभा उत्साहात

एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक सभा उत्साहात

March 25, 2026
ऑर्किड अभियांत्रिकीमध्ये स्मॅशचा जल्लोष; आठ क्रीडा प्रकाराचा समावेश

ऑर्किड अभियांत्रिकीमध्ये स्मॅशचा जल्लोष; आठ क्रीडा प्रकाराचा समावेश

March 25, 2026
युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनतोय चुलींवर स्वयंपाक; भोजनार्थींकडून चविष्ट पदार्थांची वाहवा

युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनतोय चुलींवर स्वयंपाक; भोजनार्थींकडून चविष्ट पदार्थांची वाहवा

March 25, 2026
अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

March 25, 2026
आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

March 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0765493

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697