Wednesday, March 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धेमध्ये एसपी.स्कूलने २१ सुवर्ण,२४ सिल्वर,१७ ब्राँझपदके प्राप्त

तरुण भारतbyतरुण भारत
January 21, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करकंब : एडूहील फाउंडेशन(इएचएफ)नवी दिल्ली यांच्यावतीने राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या गणित,विज्ञान व इंग्रजी विषयांच्या ऑलिंपियाड स्पर्धेमध्ये एसपी.स्कूल नांदोरे तालुका पंढरपूरच्या विद्यार्थ्यांनी २१सुवर्ण,२४ सिल्व्हर व १७ अशी एकूण ६२ पदके मिळवत उत्तुंग यश संपादन केले.या स्पर्धेमध्ये प्रशालेतील एकूण ३१८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.त्यापैकी २२१ विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीसाठी निवड झाली.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे मार्गदर्शक डॉ.नंदकुमार होनराव,संस्थापक अध्यक्ष डॉ.संतोष वलगे,सचिन अश्वराज वाघ,सहसचिव बाळासाहेब चव्हाण,खजिनदार विक्रम भिंगारे, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक कुणाल निंबाळकर,माध्यमिक विभाग प्रमुख साईनाथ कुंभार यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना एसपी स्कूलच्या विविध विषयांचे शिक्षक,शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले.

विजेते विद्यार्थी. 

*सुवर्णपदक.नक्ष गादिया,स्वरा कदम,शिवाई पाटील,प्रेमकुमार विभुते,पृथ्वीराज वाघ,श्रद्धा चव्हाण,आनंदी गुळदगड,तनिषा उलभगत,स्मृती वलगे,प्रगती कदम,ज्ञानेश्वर खारे, प्रिया पवार,तृष्णा शिरसाट,अभिजीत देशपांडे,वेदिका उलभगत,उत्कर्ष झुरुळे,आसावरी गायकवाड,अक्षरा व्यवहारे,सार्थक सरवदे,वेदांत वलगे.

*सिल्वर पदक.प्रेम बंडलकर, आदित्य कानगुडे, सारा गायकवाड, वल्लभ गायकवाड, पार्थ केचे, वरदराज नाईकनवरे, अभिनव तळेकर, श्रद्धा चव्हाण, श्रेया जिरेकर, आविष्कार पाटील, आर्या बाबर, प्रणव चव्हाण, समर्थ डरंगे, प्रीती जाधव,संस्कार पाटील, श्रेयश  पाटील, तन्वी बाबर,सृष्टी बनसोडे, आरोही उलभगत, अक्षरा व्यवहारे, सिद्धांत भिंगारे.

*ब्रांझ पदक.

अधिरा भांगे,प्रिया साळुंखे,स्वरांजली काटवटे,संभवी लांडे,शौर्य सातुरे, अनिरुद्ध गायकवाड,स्वराली गुळदगड,संग्राम पाटील,सिद्धी कुलकर्णी,आर्यन वाघ.

एडूहील (इएचएफ) एक नोंदणीकृत संस्था असून जी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करते.या संस्थेद्वारे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर (गणित,विज्ञान,इंग्रजी, सायबर इ.)विद्यार्थ्यांची प्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे,विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची शारीरिक आणि मानसिक तयारी व्हावी,विद्यार्थ्यांची तर्कशक्ती,समस्या सोडविण्याची क्षमता आणि डिजिटल कौशल्य विकसित व्हावीत यासाठी पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा आयोजित करण्यात येतात.

Post Views: 70
Previous Post

लोककल्याणातून आर्थिक समतोल साधणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आधुनिक विकासाचा प्रेरणास्त्रोत

Next Post

सोशलमध्ये प्रथम वर्ष कला-हिंदी अभ्यासक्रमावर एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोशलमध्ये प्रथम वर्ष कला-हिंदी अभ्यासक्रमावर एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळा

ताज्या बातम्या

शॉकसर्किटने आग; लाखांचे नुकसान 

शॉकसर्किटने आग; लाखांचे नुकसान 

March 11, 2026
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी विकास कस्तुरे

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी विकास कस्तुरे

March 11, 2026
20 एमएलडी क्षमतेच्या मल निसारण केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात

20 एमएलडी क्षमतेच्या मल निसारण केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात

March 11, 2026
मार्कंडेय प्रशालेत महिला दिन व वार्षिक पारितोषिक वितरण  थाटात संपन्न

मार्कंडेय प्रशालेत महिला दिन व वार्षिक पारितोषिक वितरण  थाटात संपन्न

March 11, 2026
बुद्धिबळ स्पर्धा : सोलापूरचा सौरव साहू व रत्नागिरीची मयुरी तावडे विजेते

बुद्धिबळ स्पर्धा : सोलापूरचा सौरव साहू व रत्नागिरीची मयुरी तावडे विजेते

March 11, 2026

अबब ! उन्हाचा पारा वाढला.. #hightemperature #temperature #viral #tranding #popular

March 11, 2026

मनपाच्या महिला महोत्सवात ४० बचत गटांचा सहभाग. #public #marathinews #viral

March 11, 2026

दादांच्या आठवणीने वाहिले सुनेत्रा पवारांच्या डोळ्यातून अश्रू. #public #marathinews #solapurnews

March 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0724144

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697