Monday, February 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जम्मू-काश्मीर : एनआयएचे तपास पथक दाखल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 10, 2024
in india
0
जम्मू-काश्मीर : एनआयएचे तपास पथक दाखल
0
SHARES
52
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात जिहादी दहशतवाद्यांनी रविवारी भाविकांच्या बसवर हल्ला केला होता. यात एका बालकासह 9 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यादरम्यान बस खोल दरीत पली. या घटनेच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक आज, सोमवारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

प्रवाशांनी भरलेली बस (जेके 02 एई 3485) शिवखोडीहून कटरा येथे परतत होती. बसमध्ये 42 प्रवासी होते, सर्व प्रवाशांना घेऊन ही बस शिवखोडीकडे निघाली होती. दर्शनानंतर परतत असताना पौनी आणि शिवखोडी दरम्यान कांडा त्रयथ परिसरात चंडी मोडजवळ आधीच दबा धरून बसलेल्या जिहादी दहशतवाद्यांनी बससमोर येऊन गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस सुमारे 200 फूट खोल खड्ड्यात पडली.

 

बस खाली पडल्यावर तिथे उपस्थित असलेल्या इतर दहशतवाद्यांनी मागून गोळीबार केला. यात 9 जण मृत्यूमुखी पडले तर 33 जण जखमी झाले. आता या दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयए करणार आहे. एनआयएचे पथक पोलिसांना मदत करण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे पोहोचले आहे. एनआयए फॉरेन्सिक टीम ग्राउंड लेव्हलवरून पुरावे गोळा करण्यात मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.दुसरीकडे, भारतीय लष्कराकडून रियासीमध्ये शोधमोहीम राबविण्यात येत आहे. जंगल परिसरात शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.

Post Views: 7
Previous Post

नरेंद्र मोदी शपथ सोहळा लाईव्ह | मोदींचे मंत्रिमंडळ 2024 शपथ थेट | मोदी ३.०

Next Post

वडिलांसह नऊ महिन्याच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अक्कलकोट येथे घडली आहे.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
वडिलांसह नऊ महिन्याच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अक्कलकोट येथे घडली आहे.

वडिलांसह नऊ महिन्याच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अक्कलकोट येथे घडली आहे.

ताज्या बातम्या

सोलापूर–हिंगोली रात्री ९ वाजताची एसटी बस तीन दिवसांपासून रद्द

February 2, 2026

श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्थेत विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

February 2, 2026

बडोदा फुल मॅरेथॉनमध्ये सोलापूरचे अतिश शहा तृतीय

February 2, 2026

माघ वारीत सिंहगड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचा ‘पोलिस मित्र’ म्हणून उल्लेखनीय सहभाग

February 2, 2026

संत नामदेव स्मारकासाठी ९० कोटी मंजूरअ‍ॅड.महेश ढवळे; दहा एकर जागेत लवकरच स्मारकाचे काम सुरु होणार

February 2, 2026

बारामती येथे सायकलवरती जाऊन स्व अजित दादांना मंगळवेढेकरांच्या वतीने वाहिली आदरांजली

February 2, 2026

गणित मंडळाच्यावतीने स्वामीराव हिरोळीकरिंचा सन्मान 

February 2, 2026

वेळापूर मध्ये विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी !

February 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड

byतरुण भारत
January 29, 2026
0

सोलापूर : महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी अमोल बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे....

वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण; भाजप हा कूटनीती, षडयंत्र, कारस्थान करणारा पक्ष –  सुषमा अंधारे 

byतरुण भारत
January 26, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा, सत्शील पक्ष नसून कूटनीती, षडयंत्र, कपटनीती, कारस्थान करणारा पक्ष आहे.वापरा आणि फेका...

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का : युवक काॅंग्रेस तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी दिला राजीनामा

byतरुण भारत
January 23, 2026
0

सोलापूर - ऐन निवडणूकीच्या तोंडावर युवक काॅंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0653159

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697