Friday, March 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ वी जयंती महाविद्यालयामध्ये उत्साहात साजरी

तरुण भारतbyतरुण भारत
February 4, 2026
in marathwada
0
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाशी – कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांची १२३ वी जयंती महाविद्यालयामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे वाशी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.शंकरराव शिंदे,श्री.श्रीकांत थोबडे (माजी जनरल मॅनेजर महिंद्रा अँड महिंद्रा मुंबई),महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री.मछिंद्र तात्या कवडे, श्री.भाई भगवानराव उंदरे(माजी सरपंच वाशी),प्राचार्य डॉ.अशोक कदम,पत्रकार प्रा.शहाजी चेडे,प्रा.श्रीराम ढेपे व प्रा.विश्वास चौधरी उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते मामांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.


यावेळी बोलताना श्री.भाई भगवानराव उंदरे म्हणाले कि, वाशी सारख्या ग्रामीण भागामध्ये कर्मवीर डॉ.जगदाळे मामांनी हायस्कूल आणि महाविद्यालय काढल्यामुळे गोर गरीब कष्टकऱ्यांची व शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करत आहेत असे ते म्हणाले.


श्री.मछिंद्र तात्या कवडे म्हणाले कि, हे महाविद्यालय सुरु करत असताना खूप अडचणी आल्या पण गावकऱ्यांच्या मदतीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे महाविद्यालय सुरु केले व आज ते नावारूपाला आले आहे असे त्यांनी सांगितले.


श्री.श्रीकांत थोबडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि,मामांच्या संस्थेतील विद्यार्थांना शिक्षण आणि उच्च संस्कार मिळाले त्या आधारे त्यांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले असे ते म्हणाले.


पोलीस निरीक्षक श्री.शंकरराव शिंदे म्हणाले कि,या संस्थेने विविध शाखा चालवत असताना पैशाचा विचार न करता विद्यार्थांना शिक्षण दिले तसेच ग्रामीण भागातील गोर-गरीब लोकांच्या आरोग्याविषयी अडचणी सोडवल्या असे ते म्हणाले.
प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम यांनी कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक कार्याविषयी आणि महाविद्यालयातील विविध उपक्रमाविषयी माहिती दिली.


या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ दैवशाला रसाळ यांनी केले तर आभार प्रा.अजित तिकटे यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी विद्यार्थींनी उपस्थित होते.

Post Views: 146
Previous Post

राजर्षी शाहू शैक्षणिक संकुलनात इयत्ता दहावी व बारावी वर्गाचा निरोप समारंभ

Next Post

मजरेवाडी, सैफुल भागात अतिक्रमण विरोधात कारवाई 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मजरेवाडी, सैफुल भागात अतिक्रमण विरोधात कारवाई 

ताज्या बातम्या

स्वागत कमानीवर झेंडा लावताना विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू

स्वागत कमानीवर झेंडा लावताना विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू

March 27, 2026
कुर्डुवाडीत श्रीरामनवमी उत्सव भव्यतेने साजरा; तरुणाईचा जय श्रीराम जयघोष

कुर्डुवाडीत श्रीरामनवमी उत्सव भव्यतेने साजरा; तरुणाईचा जय श्रीराम जयघोष

March 27, 2026
बार असोसिएशनच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

बार असोसिएशनच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

March 27, 2026
समर्थ रामदासांच्या साहित्यात मनावर सुसंस्कार करण्याची क्षमता – डॉ . श्रीकांत येळेगावकर

समर्थ रामदासांच्या साहित्यात मनावर सुसंस्कार करण्याची क्षमता – डॉ . श्रीकांत येळेगावकर

March 27, 2026
बार्शीत भक्तीमय वातावरणात रामनवमी उत्सव

बार्शीत भक्तीमय वातावरणात रामनवमी उत्सव

March 27, 2026
दक्षिणमधील वाळूसाठा पंधरा दिवसासाठी निलंबित

दक्षिणमधील वाळूसाठा पंधरा दिवसासाठी निलंबित

March 27, 2026
ज्येष्ठांसाठी ‘हेल्थ कार्ड’ योजना हृदयम हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम

ज्येष्ठांसाठी ‘हेल्थ कार्ड’ योजना हृदयम हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम

March 27, 2026
श्रीराम नवमी उत्सव समितीच्यावतीने श्रीराम चौक येथे श्रीरामनवमी उत्सव संपन्न

श्रीराम नवमी उत्सव समितीच्यावतीने श्रीराम चौक येथे श्रीरामनवमी उत्सव संपन्न

March 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0769176

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697