किसनराव देवराव सोळंके यांचे निधन
परतूर प्रतिनिधी
तालुक्यातील सिंगोना येथील किसनराव देवराव सोळंके यांचे वृद्धापकाळाने दि 11 जुलै 2024 गुरुवारी रोजी निधन झाले. मृत्यू समयी ते 70 वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, एक भाऊ, बहीण, सूना, नातू, पणतू, असा मोठा परिवार आहे. त्याच्यावर सिंगोना येथे शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.