Sunday, March 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महिंद्रा लाइफस्पेसेसची महिंद्रा व्हिस्टा प्रकल्पातील विक्री तीन दिवसांत ८०० कोटी रुपयांवर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 24, 2024
in india
0
महिंद्रा लाइफस्पेसेसची महिंद्रा व्हिस्टा प्रकल्पातील विक्री तीन दिवसांत ८०० कोटी रुपयांवर
0
SHARES
48
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि. या महिंद्रा समूहाच्या स्थावर मालमत्ता आणि पायाभूत सुविधा विकास कंपनीने आज भारतातील पहिला नेट झिरो वेस्ट एनर्जी निवासी प्रकल्प – महिंद्रा व्हिस्टाची यशस्वी विक्री झाल्याचे जाहीर केले. कांदिवली, मुंबई येथे वसलेला हा प्रकल्प नुकताच लाँच करण्यात आला असून तिथे केवळ तीन दिवसांत ८०० कोटी रुपयांची विक्री करण्यात आली. पर्यावरणाच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन महिंद्रा लाइफस्पेस कंपनीने स्वीकारलेला नाविन्यपूर्ण दृष्टीकोन घरखरेदीदारांना पसंत पडला असून त्यामुळे शाश्वत स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपनीचे आघाडीचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. महिंद्रा लाइफस्पेसेने नुकतेच कार्बन कॅल्क्युलेटर लाँच केले आहे व त्यानिमित्ताने वैयक्तिक पातळीवर होणारे कार्बन उत्सर्जन आणि शाश्वतता यांविषयी अर्थपूर्ण चर्चा होत आहे. हा प्रकल्प महिंद्रा लाइफस्पेसच्या नागरिकांना पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक गोष्टी निवडण्याची प्रेरणा देण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे.

पर्यावरणा प्रतिसादात्मक तत्वांच्या मदतीने डिझाइन करण्यात आलेला हा प्रकल्प आपला १०० उर्जा पुरवठा अक्षय उर्जा स्त्रोतांपासून मिळवतो आणि त्याद्वारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष उर्जा बचत पद्धतींच्या माध्यमातून १० लाख केडब्ल्यूएच उर्जा वाचवणे अपेक्षित असून ते २१२ घरांना वीज पुरवठा करण्याइतके आहे. त्याचमुळे या प्रकल्पामुळे ८ लाख किलो कचरा म्हणजेच तब्बल ७८६ ट्रक कचरा जमिन भरावामध्ये टाकण्यापासून वाचणार आहे. हा प्रकल्प जल संवर्धनासाठीही या प्रकल्पात विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून त्यात कमी प्रवाहाचे फिक्सचर्स, सांडपाण्याचा पुनर्वापर, प्रभावी जलसिंचन यंत्रणा इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे बाह्य स्त्रोतांच्या ५३ टक्के पाण्याची बचत होईल. त्याशिवाय या विकासामध्ये घनदाट शहरी जंगलांचा समावेश असून ते १००० देशी झाडांसह स्थानिक जैवविविधता समृद्ध करत आहे.

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे प्रमुख व्यावसायिक अधिकारी (पश्चिम) विमलेंद्र सिंग म्हणाले, ‘महिंद्रा व्हिस्टाला मिळालेल्या यशामुळे आणि मुंबईतील ग्राहकांमध्ये शाश्वत जगण्याप्रती जागरूकता वाढत असल्याचे पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. घरखरेदीदारांमध्ये दिसून येत असलेली हरित भविष्यासाठी योगदान देण्याची आकांक्षा सुखावह आहे.’

मुंबई शहरात दरवर्षी २३ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन होते. हवामान बदलाला सामोरे जाण्याची तीव्र गरज आणि कार्बन उत्सर्जनामध्ये इमारतींची भूमिका यांची आम्हाला जाणीव आहे. महिंद्रा समूह सध्या २०४० मध्ये कार्बन न्युट्रलिटी साध्य करण्याच्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करत असून वर्ष २०३० पर्यंत नेट झिरो बिल्डिंग्जची शपथ पूर्ण करण्यासाठी काम सुरूच ठेवू. शाश्वत आणि पर्यावरणदृष्ट्या जबाबदार भविष्याच्या दिशेने सुरू असलेल्या आमच्या प्रवासात महिंद्रा व्हिस्टा लक्षणीय पाऊल आहे. महिंद्रा व्हिस्टा ७.७४ एकरांत पसरलेला असून त्यात ३.५ एकर लँडस्केप्स (१.९ एकर जमिनीवर आणि १.६ एकर पोडियम टॉपवर) आणि बायोफिलिक- रूफ क्लबहाउसचा समावेश आहे. पोडियमवर कोलोनेड्सची रचना असलेला मार्ग तयार करण्यात आला आहे, जो पुढे इन्फिनिटी पूलला मिळतो. एक ते चार बीएचके घरांचा समावेश असलेला हा प्रकल्प नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहील अशा पद्धतीने विचारपूर्वक तयार करण्यात आला आहे. आधुनिक पद्धतीच्या डिझाइन्सच्या मदतीने घर आणि निसर्गाची सांगड इथे घालण्यात आली आहे. हे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लाँच असून त्यात तीन टॉवर्स मिळून ६०१ युनिट्सचा समावेश आहे. महिंद्रा व्हिस्टा शाश्वत राहाणीमान, सर्वसमावेशक डिझाइन आणि पर्यावरणाविषयी जागरूकता यातील महत्त्वाचा टप्पा आहे.

कांदिवली पूर्व ठिकाणचा परिसर शांतता आणि कनेक्टिव्हिटी यांचा योग्य मेळ घालणारे आहे. इथे सुस्थापित सामाजिक सुविधा, दर्जेदार शाळा, हॉस्पिटल्स आणि रिटेल व डायनिंगचे वैविध्यपूर्ण पर्याय उपलब्ध असल्यामुळे घर खरेदीदारांची त्याला पसंती मिळत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे भव्य दृश्य लाभलेले महिंद्रा व्हिस्टा शहरी वातावरणातही निसर्गाचा आनंद देणारे आहे. आकुर्ली रस्त्यावरील याचे प्राइम लोकेशन, आगामी डीपी रस्ता, प्रमुख हायवे, रेल आणि मेट्रो नेटवर्कशी असलेल्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे ग्राहकांची या प्रकल्पाला पसंती मिळत आहे.

Post Views: 58
Previous Post

तुतारी वाजेल की फक्त हवा निघेल? खासदार विखेंनी रोहित पवारांना डिवचलं

Next Post

आसाम : मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा रद्द

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
आसाम : मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा रद्द

आसाम : मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा रद्द

ताज्या बातम्या

एसडीएमने दोन टिप्पर पकडले, तहसील व पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा संशय

March 15, 2026

भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन तभा वृत्त सेवा

March 15, 2026

राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार श्री रामरावजी वडकुते साहेब यांची बदनापूर येथील शिवसेना कार्यालयास भेट

March 15, 2026

औंढा नागनाथ येथे विराट हिंदू संमेलनास अलोट गर्दी;हिंदू बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

March 15, 2026

तरुणाने वंदे भारत ट्रेनच्या खिडकीची फोडली काच… अन घेतला सेल्फी

March 15, 2026

सत्यवान वाघमारे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

March 15, 2026

Solapur Tarun Bharat Digital Media

March 15, 2026

Solapur Tarun Bharat Digital Media

March 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0736422

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697