वळसंग – मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या १२८ जयंती निमित्त मातोश्री रमाई आंबेडकर व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महिलांच्या हस्ते पुष्पहार वाहून सर्व नागरिक बंधु भगिनी तर्फे अभिवादन करण्यात आले यावेळी मातोश्री रमाई आंबेडकर बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष आणि पदाधिकारी व अनुयायी उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे मार्गदर्शक दीपक गायकवाड,अध्यक्ष, शांतकुमार गायकवाड, उपाध्यक्ष मिथुन सोनकांबळे,करण वाघमारे, संदीप मुंगळे, बाबासाहेब कांबळे, डॉ अजय थोरात,मेंबर सिद्धराम वाघमारे,दिनेश गायकवाड,परशू लोडेनवरु,वीर कांबळे,परशू वानखडे,राजु गायकवाड, संजय,हणमंत कसबे,भीमा वाघमारे, आकाश बलशंकर, पांडू शिवशरण,महादेव कपूरे, सौरभ गायकवाड विशाल गायकवाड, कुलदीप गायकवाड,राम शिवशरण,नामदेव गायकवाड,रमेश गायकवाड,एकनाथ वाघमारे,पिराजी जाधव, शंतनु वाघमारे,अभि कांबळे,संग्राम गायकवाड सुनील बलशंकर विशु गायकवाड व ,इतर सर्व महिला भगिनी व बांधव यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले…
























