Sunday, March 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नेरळ-माथेरान टॉय ट्रेनच्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचे रुप

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 18, 2024
in railway
0
नेरळ-माथेरान टॉय ट्रेनच्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचे रुप
0
SHARES
66
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मध्य रेल्वेचे माथेरान हे सुट्टीचे सर्वात आवडते ठिकाण आहे आणि टॉय ट्रेन सेवा जी नॅरो गेज मार्गावर मध्य रेल्वेद्वारे चालवली जाते, नेरळ ते माथेरान पर्यंतच्या उंच पर्वतरांगा पाहणे हे प्रत्येक पर्यटकाचे स्वप्न असते.

नेरळ ते माथेरान प्रवास केलेल्या १,४८१ प्रवाशांनी ९९% आणि माथेरान ते नेरळ प्रवास केलेल्या १,३०४ प्रवाशांनी दि. १०.५.२०२४ ते दि. १०.५.२०२४ ते २०२५ पर्यंत ८८% प्रवास केल्यामुळे टॉय ट्रेन सेवा प्रचंड लोकप्रिय आहे. भारतातील काही ऐतिहासिक पर्वतीय रेल्वेपैकी एक असलेल्या नेरळ-माथेरान लाइट रेल्वेने १९०७ मध्ये स्टीम इंजिनद्वारे चालवलेल्या पहिल्या टॉय ट्रेन सेवेसह ११६ गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत.

आता नेरळ-माथेरान भागावर सध्याच्या डिझेलवर चालणाऱ्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देऊन या नॅरो गेज रेल्वेच्या गौरवशाली भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वे सज्ज झाली आहे. मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेतील अभियंते आणि तंत्रज्ञांची एक विशेष टीम सदर बदल करण्यासाठी, स्टीम इंजिन हूडचे मॉडेल तयार करण्यासाठी आणि आवश्यक बदल करण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत जेणेकरून सदर इंजिन सुरळीत चालावे आणि त्याचे ऐतिहासिक सौदर्य देखील राखता येईल. हेरिटेज लूक देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक प्रक्रियांचा समावेश होता, ज्यामध्ये सध्याच्या इंजिनचे हुड काढून टाकणे, हुड सारख्या नवीन ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचे उत्पादन आणि फिटिंग, सध्याच्या डिझेल इंजिनमध्ये बदल करणे, वाफेचे फिटिंग आणि ध्वनी उत्पादन प्रणाली आणि शेवटी नवीन ऐतिहासिक हुडसह इंजिनचे पेंटिंग आणि आवश्यकतेनुसार स्टिकर्ससह सजावट करणे. नेरळ-माथेरान रेल्वेचे बांधकाम १९०४ मध्ये सुरू झाले आणि दोन फूट गेज लाईन अखेरीस १९०७ मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून, पावसाळ्यात हा मार्ग बंद असतो, तथापि, अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा पावसाळ्यातही सुरू असते.

मध्य रेल्वेने प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी या विभागात अनेक पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत आणि मोबाईल चार्जिंग सुविधा, लॉकर यासारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज, जास्तीत जास्त आराम आणि गोपनीयता देण्यासाठी डिझाइन केलेले, पर्यटकांसाठी स्लीपिंग पॉड्स सादर करण्यासाठी सज्ज आहे. रूम सर्व्हिसेस, फायर अलार्म, इंटरकॉम सिस्टम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम सुविधा, अशा इतर सुविधा. हा उपक्रम केवळ पर्यटकांसाठी एकंदर अनुभवच वाढवणार नाही तर पर्यटनाला चालना देऊन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेतही महत्त्वपूर्ण योगदान देईल.

नेरळ-माथेरान राईड आता ऐतिहासिक ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा, निसर्ग जवळून पाहण्याचा आणि माथेरानच्या नैसर्गिक वातावरणातील शांततेत रममाण होण्याचा विलोभनीय अनुभव देईल.

Post Views: 40
Previous Post

आमच्याकडे शिवसेना तर उबाठाकडे शिव्या देणारी शिव्यासेना – मुख्यमंत्री

Next Post

बुलडाण्यात पाणीटंचाई निवारणार्थ टँकर मंजूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बुलडाण्यात पाणीटंचाई निवारणार्थ टँकर मंजूर

बुलडाण्यात पाणीटंचाई निवारणार्थ टँकर मंजूर

ताज्या बातम्या

15 March 2026

March 15, 2026
महिलांचे आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण आवश्यक – डॉ.मेधा पुरव-सामंत

महिलांचे आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण आवश्यक – डॉ.मेधा पुरव-सामंत

March 15, 2026
सोनू सूद चॅरिटी फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात शुभेच्छांचा वर्षाव

सोनू सूद चॅरिटी फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात शुभेच्छांचा वर्षाव

March 15, 2026
नगरपरिषदेस पायाभूत सुविधेसाठी 9 कोटी 95 लाख रुपये निधी 

नगरपरिषदेस पायाभूत सुविधेसाठी 9 कोटी 95 लाख रुपये निधी 

March 15, 2026
नियोजन शून्य कारभारामुळे जनतेला स्वयंपाकाच्या गॅस तुटवड्याचा सर्वाधिक फटका

नियोजन शून्य कारभारामुळे जनतेला स्वयंपाकाच्या गॅस तुटवड्याचा सर्वाधिक फटका

March 15, 2026
हॉर्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेणारे डॉ. डिसले यांचे शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय येथे मार्गदर्शन

हॉर्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेणारे डॉ. डिसले यांचे शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय येथे मार्गदर्शन

March 15, 2026
महिला दिन कार्यक्रमास महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

महिला दिन कार्यक्रमास महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

March 15, 2026
पंचायत समितीचे नूतन सभापती व उपसभापती यांचा समन्वय समितीतर्फे सत्कार

पंचायत समितीचे नूतन सभापती व उपसभापती यांचा समन्वय समितीतर्फे सत्कार

March 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0735277

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697